लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
झगडपाडा परिसरात जोरदार पाऊस - Marathi News |  Heavy rain in the area | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :झगडपाडा परिसरात जोरदार पाऊस

तालुक्यातील अतिदुर्गम भाग असलेल्या झगडपाडा परिसरात जोरदार पर्जन्यवृष्टी झाल्याने येथील शिवनदीला पूर येऊन फरशी पुलावरून पाणी वाहू लागले. अशावेळी विद्यार्थी व ग्रामस्थांना जीव मुठीत घेऊन पुरातून मार्गस्थ व्हावे लागले. ...

मुथूट दरोडा प्रकरणातील अकरा संशयितांवर मोक्का - Marathi News |  Mecca on eleven suspects in the Mouth robbery case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुथूट दरोडा प्रकरणातील अकरा संशयितांवर मोक्का

उंटवाडीतील मुथूट फायनान्सवर १४ जून २०१९ सोने लूट करण्याच्या उद्देशाने दरोडा टाकणाऱ्या सहा मुख्य आरोपी व दरोड्याच्या कटात सहभागी असलेल्या पाच संशयितांसह अकरा संशयितांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त विश्वास पाटील यां ...

साजू सॅम्युअलवर गोळ्या झाडणाऱ्यास अटक - Marathi News |  Arrested for shooting Samuel Saju | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :साजू सॅम्युअलवर गोळ्या झाडणाऱ्यास अटक

सुमारे दीड महिन्यांपूर्वी उंटवाडी येथील मुथूट फायनान्सच्या कार्यालयात लुटीच्या इराद्याने आलेल्या दरोडेखोरांनी गोळीबार करून कार्यालयातील एका अभियंत्याची हत्या केल्याने संपूर्ण शहरात दहशत पसरून पोलिसांच्या कार्यक्षमतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाऊ ला ...

फायनान्स कंपनीची ६२ लाखांची फसवणूक - Marathi News |  Finance company fraud worth Rs 2 lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :फायनान्स कंपनीची ६२ लाखांची फसवणूक

व्यावसायिक अथवा खासगी वापराच्या वाहनखरेदीसाठी एका खासगी गुंतवणूक व अर्थसहाय्य करणाऱ्या कंपनीकडून वाहन कर्ज मिळवून त्याची परतफेड न करता वाहनांची परस्पर विल्हेवाट लावून कंपनीची तब्बल ६२ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. ...

चुकला घोडा, मग मालक, त्यानंतर चोर आणि शेवटी महापालिका! - Marathi News |  The wrong horse, then the owner, then the thief and finally the municipality! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चुकला घोडा, मग मालक, त्यानंतर चोर आणि शेवटी महापालिका!

खरे तर शहरी भागात वावरतानाच चरायचे असेल तर मुक्तपणे चरावे, पण सावध असू नये काय, शेवटी घोडा हा पाळीव प्राण्यांमध्येच समाविष्ट आहे, मग त्याला जे पाळतात त्यांच्या सान्निध्यात राहून घोड्याला एवढीही बुद्धी आली नसेल तर काय उपयोग? झाकण नसलेल्या चेंबरमध्ये घ ...

वाहनचालकांच्या बाजूने न्यायालयाचा निकाल - Marathi News |  Court results in favor of the driver | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वाहनचालकांच्या बाजूने न्यायालयाचा निकाल

मनपातील वाहनचालकांना प्रिंप्री-चिंचवड महापालिकेच्या धर्तीवर वेतनश्रेणी देण्याच्या विषयावरून प्रशासनाने उच्च न्यायालयात दाखल केलेली याचिका फेटाळण्यात आली असून, त्यामुळे वाहनचालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ...

राजेश खन्ना यांच्या स्मृतिदिनानिमित्त मैफल - Marathi News |  Concert on Rajesh Khanna's memory | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजेश खन्ना यांच्या स्मृतिदिनानिमित्त मैफल

बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार स्व. राजेश खन्ना यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्यावर चित्रबद्ध केलेल्या हिट गीतांना उपस्थित रसिक श्रोत्यांनी दाद दिली. ...

भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा गौरव - Marathi News |  The glory of the Indian Army | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भारतीय सैन्याच्या पराक्रमाचा गौरव

भारतीय लष्करातील जवानांनी दाखविलेल्या शौर्याची आठवण ठेवण्यासाठी दरवर्षी कारिगल विजय दिवस आपण अभिमानाची बाब म्हणून आणि आपल्या हुतात्म्यांना वंदन करण्यासाठी साजरा करतो. कारगिल विजय दिवस हा केवळ एक दिवस नसून तो भारतीय सैन्याचा गौरव आहे, असे प्रतिपादन ब् ...

ग्रीन जिम दुरुस्तीची जबाबदारी सोपवावी - Marathi News |  The Green Gym should be entrusted with the repair | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ग्रीन जिम दुरुस्तीची जबाबदारी सोपवावी

सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या माध्यमातून शहरातील उद्यानांमध्ये ग्रीन जिम व खेळणी बसविण्यात येणार आहेत. त्यांच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी संबंधित ठेकेदारावर सोपविण्यातबाबत धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी सातपूर प्रभाग सभेत सर्वपक्षीय नगरस ...