शहर गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाला पुन्हा दुचाकी चोरीचा उलगडा करण्यास यश आले आहे. दिंडोरी तालुक्यातील एका चोरट्याला बेड्या ठोकल्यानंतर त्याच्याकडून तब्बल ४ लाख ६० हजार रुपये किमतीच्या एकूण १३ दुचाकी पोलिसांनी हस्तगत केल्या. ...
ग्रामीण भागातील तरुणींना व्यावसायिक व तांत्रिक प्रशिक्षण देण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करूनही कार्यारंभ आदेश देण्यास टाळाटाळ करणारे महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दत्तात्रय मुंडे यांच्याकडून महिला व बालकल्याणचा पदभार काढून घेण् ...
मुदत संपणाऱ्या व नव्याने स्थापन झालेल्या ग्रामपंचायतींचा निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यानुसार जिल्ह्यातील १८ ग्रामपंचायतींसाठी येत्या ३१ आॅगस्ट रोजी मतदान होणार आहे. सहा ग्रामपंचायती यापूर्वीच बिनविरोध झाल्यामुळे उर्वरित ग्रामपंचायतींसाठी मतदान होत आह ...
बागलाण तालुक्यातील पठावे दिगर येथील पाटबंधारे विभागाच्या लघु प्रकल्पातून तळवाडे दिगर येथील कालव्याला पूरपाणी सुरू असताना चिंचपाडा येथील ग्रामस्थांनी कालव्याची नासधूस करून पाणी अडविण्याचा प्रयत्न केला. तसेच कालवा फोडण्याचीदेखील धमकी दिली ...
जगद्गुरु जनार्दन स्वामी मौनगिरी महाराजांचे उत्तराधिकारी श्री श्री १००८ महामंडलेश्वर स्वामी शांतिगिरी महाराज यांचे समाजाला योग्य दिशा देण्याचे प्रयत्न कौतुकास्पद आहेत. महिला सक्षमीकरणासाठी त्यांचे मोठे योगदान आहे. आध्यात्मिक मार्गदर्शनाबरोबरच राजकारणा ...
तालुकास्तरीय युवा संसद वक्तृत्व स्पर्धा युवा जागर महाराष्ट्र वर बोलू काही कनिष्ठ महाविद्यालयीन गट या स्पर्धा गुरुवारी घेण्यात आल्या. या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांक पीयूष लिंगायत, द्वितीय क्रमांक महेश महाले व तृतीय क्रमांक अक्षय देशमाने यांनी यश प्राप् ...
सटाणा येथे गुरुवारी झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध गटात यश मिळविले. ...
आपण ज्या शाळेत शिकलो, खेळलो बागडलो व ज्ञान संपन्न केले या शाळेतील गुरुजनांमुळे जगातील प्रत्येक क्षेत्रात काम करू शकलो व त्या शाळेतील संस्कारामुळे समाजात आपले स्थान निर्माण करू शकलो अशा शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना एक हात मदतीचा या वाक्याप्रमाणे जनता ...
भारतीय जीवन बिमा निगमकडून २०१८-१९ या आर्थिक वर्षात सिन्नर तालुक्यातील विंचूरदळवी गावातील सुमारे १७८ ग्रामस्थांनी विम्याचा लाभ घेतला. त्यामुळे गावाची वार्षिक हप्त्याची रक्कम १० लाख ४३ हजारावर पोहोचल्याने एलआयसीकडून विंचूर- दळवी ग्रामपंचायतीस गुरुवारी ...