कुस्ती स्पर्धेत नामपूरचे यश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2019 12:44 AM2019-08-23T00:44:22+5:302019-08-23T00:44:39+5:30

सटाणा येथे गुरुवारी झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध गटात यश मिळविले.

Nampur's success in wrestling | कुस्ती स्पर्धेत नामपूरचे यश

कुस्ती स्पर्धेत नामपूरचे यश

Next

नामपूर : सटाणा येथे गुरुवारी झालेल्या तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत येथील महात्मा गांधी विद्यामंदिर संचलित, समाजश्री प्रशांतदादा हिरे कला, विज्ञान व वाणिज्य महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी विविध गटात यश मिळविले. किशोर थोटे, सोपान मोरे, दीपक शेलार, रुचिता काकडे, नूतन पवार या विद्यार्थ्यांची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत निवड झाल्याबद्दल प्राचार्य डॉ. आर. पी. भामरे, उपप्राचार्य एम. डी. आहिरे, पर्यवेक्षक ए. डी. पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रा. व्ही. पी. पाटील, रिजवान खान यांचे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभले.

Web Title: Nampur's success in wrestling

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.