आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था टिकून राहावी यासाठी प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी दोघा जणांना नाशिक, धुळे, जळगाव, नंदुरबार या जिल्ह्यांतून प्रत्येकी दोन वर्षांसाठी हद्दपार केले आहे. एका जणाला वर्षासाठी हद्दपार केले आ ...
शहरातील बचत गटांचा रोजगार असलेले मध्यान्ह भोजनाचे काम आता सेंट्रल किचन अंतर्गत निवडलेल्या ठेकेदारांमार्फतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या जून महिन्यात झालेल्या महासभेत ठराव झाला असला तरी शिक्षण खात्याने उच्च न्यायालयाच्या आद ...
शहरामध्ये चोरट्यांनी मध्यरात्रीनंतर चक्क गॅसकटरच हातात घेत शहरातील एटीएम केंद्रे ‘टार्गेट’ करण्यास सुरुवात केल्याचे बोलले जात आहे. नाशिकरोडनंतर मखमलाबाद गावातही चोरट्यांनी अशाच प्रकारे भारतीय स्टेट बॅँकेचे एटीएम गॅसकटरने कापून पहाटेच्या सुमारास ३१ ला ...
आठ वर्षांपूर्वी भगवती चौक परिसरात विविध विकासकामांच्या शुभारंभप्रसंगी त्यावेळेच्या एका महिला नगरसेवकाच्या विनयभंग प्रकरणी संशयित आरोपी किरण मोहिते याने विकासकामात अडथळा आणून महिला नगरसेवकाचा हात ओढून बाजूला केले होते. ...
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना कोहिनूर प्रकरणात ईडीने नोटीस बजावल्यानंतर गुरुवारी (दि.२२) चौकशीदरम्यान शहरात कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. राज ठाकरे यांनी शांततेचा संदेश पाठविल्याने कोणत्याही प्रकारचे आंदोलन करण्यात आले नाही. केवळ ‘राजगड’वर शांततेच् ...
नाशिक : शहर व परिसरातील श्रीकृष्ण मंदिरांमध्ये जन्माष्टमीनिमित्त शुक्रवारी (दि. २३) विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. यासाठी मंदिरांवर आकर्षक सजावट व विद्युत रोषणाई करण्यात आली आहे. ...
शहरात गणेशोत्सव मंडळांवरील अनेक विघ्ने यंदा दूर झाली आहेत. भालेकर मैदानावर आयुक्तांनी उत्सवासाठी परवानगी दिली आहे. तर स्मार्ट रोडचे मेहेर ते अशोकस्तंभ दरम्यानचे काम मंगळवारपर्यंत (दि.२७) पूर्ण होऊन हा मार्ग खुला केला जाण्याची शक्यता असल्याने अशोकस्तं ...
दादरा व नगरहवेली केंद्रशासित प्रदेशामध्ये निर्मित मद्यसाठा महाराष्टÑात प्रतिबंधित असून या साठ्याची अवैध वाहतूक गिरणारे व ढकांबे शिवारातून होणार असल्याची गुप्त माहिती राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळाली. विभागाच्या पथकाने अवैध मद्यसाठा वाहून नेणारी वा ...
दोन हजार लोकसंख्या असलेल्या गावात पाणीपुरवठा योजनेसाठी ३५ किलोमीटर पाइपलाइन टाकून पाणीपुरवठा केल्याचा अजब प्रकार जिल्हा परिषदेच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने केल्यामुळे या विभागाने गेल्या वर्षभरात कोट्यवधी रुपये खर्चाच्या अनेक योजनांविषयी शंका उपस्थ ...
आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी आघाडी घेणाऱ्या जिल्हा निवडणूक शाखेने काटेकोर नियोजन केले असून, निवडणुकीसाठी जिल्ह्यासाठी आणखी तीन हजार मतदान यंत्रे दाखल झाली आहेत. ...