लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मराठी भाषेत शिकून नोकऱ्या मिळत नाही! - Marathi News |  Learning in Marathi does not get jobs! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मराठी भाषेत शिकून नोकऱ्या मिळत नाही!

महाविद्यालयीन युवकांना मातृभाषेचा अभिमान असला तरी अभिजात मराठी ही संकल्पनाच माहिती नाही. मराठी बोलीभाषेत इंग्रजी आणि अन्य शब्दांचा वापर वाढल्याने मराठीची विटंबना होत आहे, असे मानणाºया युवक वर्गातील ६८ टक्के विद्यार्थ्यांनी भाषा सक्तीवर भर दिला आहे. ...

ईव्हीएम विरोधात विरोधी पक्षांचे निदर्शने - Marathi News | Opposition protests against EVMs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ईव्हीएम विरोधात विरोधी पक्षांचे निदर्शने

सायंकाळी पाच वाजता शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्याजवळ यात्रेचे आगमन होताच जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. तसेच ईव्हीएम विरोधात मतदारांकडून जागेवरच अर्ज भरून घेण्यात आले. ...

आदेश बांदेकरांसमोर महिलांनी मांडले प्रश्न - Marathi News | The questions raised by the women in front of the orders were made | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आदेश बांदेकरांसमोर महिलांनी मांडले प्रश्न

आगामी विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्यातील सर्वसामान्य जनतेचे तसेच महिलांचे प्रश्न जाणून घेण्यासाठी शिवसेनेच्या वतीने आदेश बांदेकर यांच्या ‘माउली संवाद’ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानुसार शुक्रवारी सकाळी सिडकोतील माउली लॉन्स येथे ...

शिक्षणाचा कट्टा; ठरू नये अड्डा (विश्लेषण) - Marathi News | nashik,education,rig;,don't,stay,atricale | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षणाचा कट्टा; ठरू नये अड्डा (विश्लेषण)

विद्यार्थ्यांनी मराठी शाळेकडे का वळावे? असा प्रश्न ज्या ठामपणाने उपस्थित केला जातो तितक्या सक्षमतेने उत्तर देण्याची व्यवस्था शिक्षण विभागाने ... ...

एकाच टोळीने फोडले जेलरोड, मखमलाबादचे एटीएम - Marathi News | Jail Road, Makhlamabad's ATM smashed by a gang | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :एकाच टोळीने फोडले जेलरोड, मखमलाबादचे एटीएम

 नाशिकरोड परिसरातील जेलरोड येथील एटीएम मधून सुमारे १३ लाख रुपयांची रोकड लंपास केल्यानंतर साधारणपणे पाऊण तासाच्या अंतराने मखमलाबाद गावातील स्टेट बँकेचे एटीएम फोडून चोरट्यांनी सुमारे ३२ लाख रुपयांची रोकड लंपास केल्यामुळे शहरातील एटीएमच्या सुरक्षेचा मुद ...

तुकाराम मुंढे यांनी नाशिक मनपात सुरू केलेल्या अनेक सेवा थंड - Marathi News | Many services started by Tukaram Mundhe in Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तुकाराम मुंढे यांनी नाशिक मनपात सुरू केलेल्या अनेक सेवा थंड

नाशिक- प्रशासकिय सेवेत तंत्रज्ञानाचा वापर वाढविल्याबद्दल महापालिकेचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांचा दिल्लीत गौरव झाला असताना दुसरीकडे मात्र त्यांनी सुरू केलेल्या सेवा थंड होऊ लागल्या आहेत. आॅनलाईन तक्रारी गुंडाळण्यात येऊ लागल्याने नागरीकांचा प्रतिसा ...

तब्बल चार तास पांडवलेणींवर अडकलेल्या व्यक्तीची सुटका करण्यात यश - Marathi News | Success in rescuing a person who has been stranded for four hours | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तब्बल चार तास पांडवलेणींवर अडकलेल्या व्यक्तीची सुटका करण्यात यश

शहरातील नेहमी वर्दळीचे पर्यटनस्थळ असलेल्या पांडवलेणीवर जखमी अवस्थेत अडकलेल्या एका व्यक्तीची बीट मार्शल आणि वैनतेय गिर्यारोहक संस्थेच्या सदस्यांनी एकत्रित प्रयत्न करून सुररुप सुटका केली आहे.नाशिकमधील ऐतिहासिक वारसा असेलेल्या पांडवलेणीपर्यंत जाण्यास पर ...

योगयोगेश्वर श्रीकृष्ण : मार्गदर्शक तत्त्वज्ञ - Marathi News | Yogyakeshwar Srikrishna: A guiding philosopher | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :योगयोगेश्वर श्रीकृष्ण : मार्गदर्शक तत्त्वज्ञ

आज श्रावण वद्य अष्टमी. श्रीकृष्ण जयंती. श्री विष्णू पृथ्वीवर अवतीर्ण झाले तो भाग्याचा दिवस. श्रीकृष्णाचे नाव जरी घेतले तरी आपल्या मन:चक्षुंपुढे मेघाप्रमाणे शामल, कटी पितांबर, त्यावर शेला, छातीवर रूळणारी वैजयंतीमाला व श्रीवत्सलांछन, कुरळ्या केसांवर खो ...

विभागात तीन महिन्यांत ४४ मृत्य - Marathi News | Three deaths in three months in the department | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विभागात तीन महिन्यांत ४४ मृत्य

पावसाने विश्रांती घेतल्यामुळे श्रावण सरीव्यतिरिक्त पाऊस बरसलेला नाही. मात्र आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यापासून सलग दहा दिवस झालेल्या अतिवृष्टीमुळे उत्तर महाराष्टÑात सरकारी आणि खासगी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले असून, मानवी जीवनासही हानी पोहचली आहे. नुकता ...