दिंडोरी तालुक्यात गेल्या पाच दिवसांपासून धुवाधार पाऊस पडत असल्यामुळे व सोमवारी झालेल्या विक्रमी पावसामुळे तालुक्यातील ओझरखेड व वाघाड ही दोन धरणे ओव्हरफ्लो झाली आहेत, तर इतर धरणांमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. तालुक्यातील सर्व नदी-नाल्यांना पूर आला अस ...
Superintendent of Police Sachin Patil sat on the ground : सायखेडा चांदोरी पुलावर असलेल्या पानवेली काढण्यात येत असून पूल वाहतुकी साठी बंद केलेला आहे. ...
Hemant Godse, Shiv Sena: शिवसेनेचे नाशिकचे खासदार हेमंत गोडसे यांनी शिवसेना आणि भाजपा यांच्यातील नैसर्गिक युती व्हावी, तसेच त्यासाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी सकारात्मक भूमिका घ्यावी, असं मत मांडलं आहे. ...
बोरगाव : सुरगाणा तालुक्यातील राक्षसभुवनकडे जाणारा कोडीपाडा-ठाणगाव घाट रस्त्यावर पावसामुळे दरड कोसळून रस्ता बंद झाला आहे. त्यामुळे या रस्त्यावरील राक्षसभुवन, करंजुल, भवडा, काहनडोळचोंड, आमदा बाऱ्हे, खिराटमाळ, मांडवे, करवळपाडा, गुजरात मधील अनेक गावांचा ...
नांदगाव : तालुक्यातील बाणगाव बुद्रूक येथील महिला शेतात काम करीत असताना विषारी कोब्रा सर्पाने दंश केला. तिला त्वरित नांदगाव येथील रुग्णालयात दाखल केले असता उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सरला गोराडे (३५) असे मयत महिलेचे नाव आहे. या घटनेमुळे गोराडे कु ...
घोटी : इगतपुरी तालुक्यातील संपूर्ण भागात अतिवृष्टी होत असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून तालुक्यातील प्राथमिक - माध्यमिकच्या शाळा मंगळवारी (दि.१२) रोजी बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ...