महापालिकेच्या मुख्यालयात एका ठेकेदारास पकडल्याची एकच चर्चा पसरली आणि त्यानंतर गोंधळ उडाला. महापालिकेत कोणत्याही अभ्यागताला दरवाजे बंद करून दुपारी तीन वाजेनंतरच या असे सुरक्षारक्षकांनी सांगितल्यानंतर आणखीन गोंधळ झाला. ...
वेतनश्रेणी, पदोन्नती, नोकर भरती आदींसह विविध प्रलंबित मागण्यांसाठी अखिल भारतीय भविष्य निर्वाह निधी कर्मचारी महासंघाच्या वतीने बुधवारी एकदिवसीय देशव्यापी संप पुकारण्यात आला. या संपात नाशिकचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाल्याने दैनंदिन कामकाजावर मोठा ...
महावितरणच्या नाशिक परिमंडळात घरगुती, वाणिज्यिक व औद्योगिक ग्राहकांकडे सुमारे १९१ कोटींची थकबाकी असल्याचे सांगून महावितरणने वीज बिल वसुलीसाठी कठोर भूमिका घेतली आहे. ...
गोदावरी नदीवर दोन पूल बांधण्याच्या प्रस्तावास मार्च महिन्यात झालेल्या अंदाजपत्रकीय सभेतच कडाडून विरोध करण्यात आला होता. त्यानंतरही अंदाजपत्रकात दीड कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे ...
वैद्यकीय अधिका-यांच्या नियुक्त्यांमुळे जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्रांमधील रिक्त जागा पुर्ण भरल्या गेल्या असून, ग्रामीण भागातील जनतेला आरोग्य सेवा देण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. ...
पांझरापोळ संस्थेने १९७५ व ७७ साली वीज मंडळाच्या पंचवटी उपविभागाकडून ३ फेजच्या दोन वीज जोडण्या घेतल्या होत्या. त्यातील एक चिलिंग प्लॅन्टसाठी व एक शेतीपंपासाठी होती. या दोन्ही जोडण्यासाठी घरगुती वापराचे वीज देयक अदा केले जात असताना ...
निफाड : निफाड तालुकास्तरीय सतरा वर्ष वयोगटाच्या आतील मुलींच्या खो खो स्पर्धेत उगाव येथील छत्रपती शिवाजी हायस्कूल व दिनकरराव पानगव्हाणे कनिष्ठ महाविद्यालयाने अजिंक्यपद मिळवले. ...