पेठ : संग्राम व आपले सरकार सेवा या प्रकल्पाचा माध्यमातून मागील ८ वर्षापासून महाराष्ट्रातील ग्रामीण जनतेला भरपूर सेवा देऊन डिजिटल महाराष्ट्र साकार करण्याचे काम संगणक परिचालक प्रामाणिकपणे करत आहेत. तरी डिजिटल महाराष्ट्र करणाऱ्या संगणक परिचालक यांना वाº ...
वाडीवºहे : इगतपुरी पावसाचे माहेर घर आहे या तालुक्यात अनेक धरणांनी सरासरी गाठली असून जवळपास सर्वच धरणे पूर्ण क्षमतेने भरले आहेत. धरणांचे कोठार असलेल्या इगतपुरी तालुक्यावर यावर्षी वरूण राजाने आपला वरदहस्त कायम ठेवला आहे. विशेष व उल्लेखनीय बाब म्हणजे मो ...
घोटी : राज्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या संगणक परीचालकांना महाराष्ट्र आयटी महामंडळाकडून कायमस्वरूपी नियुक्ती द्यावी, राज्य शासनाच्या निधीतून १५ हजार किमान वेतन द्यावे, २०१७ पासून थकलेले मानधन तात्काळ द्यावे आदी महत्वपूर्ण मागण्यांसाठी इगतपुरी तालुक्या ...
आडगाव पोलीस ठाणे हद्दीतील लाखलगाव शिवारात राहणाºया कांदा व्यापाºयाने शेतकऱ्यांकडून खरेदी केलेला सुमारे अडीच कोटी रुपयांचा कांदा विक्रीसाठी दिल्लीत पाठविला. यानंतर एका दुस-या कांदा व्यापा-याने सुरुवातीला त्याबदल्यात ५० लाख रुपयांची रक्कम दिली, मात्र ...
शहराला पाणीपुरवठ्यासाठी नेहमी गंगापूर धरणातून पाणी आरक्षण वाढवून घेण्यावर महापालिकेचा भर असतो. यंदा मात्र गंगापूरऐवजी मुकणे धरणातून आरक्षण वाढवून घेणार आहे. गेल्यावर्षी या धरणातून पाणी आरक्षण ३०० दशलक्ष घनफूट आरक्षित होते, मात्र यंदा याच धरणातून ९०० ...
यंदा पश्चिम महाराष्टत महापुराने घातलेले थैमान, नाशिकमध्ये यंदा वाहतुकीचे झालेले दुरवस्थेचे भान आणि ‘लोकमत’ने केलेल्या आवाहनाला प्रतिसाद म्हणून आम्ही यंदा गणेशोत्सवाच्या मंडपाचा आकार तब्बल १० बाय १० फुटाने कमी केला आहे. ...
विना हेल्मेट शहरातील रस्त्यांवर दुचाकी चालविणाऱ्या वाहनचालकांवर शहर वाहतूक पोलीस व संबंधित पोलीस ठाण्यांच्या कर्मचाऱ्यांनी नाकाबंदी करत कारवाई केली. दिवसभरात ११५ वाहनचालकांकडून तब्बल ५७ हजार ५०० रुपयांचा दंड वसूल करण्यात आला. ...
भारतात घनकचरा व्यवस्थापन करण्यासाठी ओला आणि सुका कचरा वेगळा करण्यासाठी कायदा करून दंडात्मक कारवाई सुरू करावी लागली. घनकचऱ्याची समस्या ही मानवाच्या मानसिक अराजकातून निर्माण झालेली असून, घनकचरा व्यवस्थापनेतून खत निर्मिती व्हावी. ...