वशीकरणाच्या माध्यमातून खासगी जीवनातील विविध समस्या सोडविण्याचे आमिष दाखवून पाच महिलांसह देश-विदेशांतील तब्बल ४३ महिलांना कोट्यवधींचा गंडा घालणाºया तरुणाला नाशिक पोलिसांनी दिल्लीत सापळा रचून अटक केली आहे. ...
केंद्र सरकारने जाहीर केलेले १० बॅँकांचे विलीनीकरण हे फायद्याचे आहे, असे मत काहींनी व्यक्त केले तर ही कृती म्हणजे भांडवलशाही आणण्याचा घाट असल्याचीही प्रतिक्रिया व्यक्त झाली आहे. ...
रहिवासाच्या दृष्टीने शहर आदर्शवत राखणे हेच मोठे कार्य असून, नाशिक सिटीझन्स फोरमच्या वतीने हे काम अत्यंत प्रभावीपणे केले जात असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले. ...
वेगवेगळ्या बँकांच्या ग्राहकांना फोन करून त्यांच्या खात्याविषयी गोपनीय माहिती विचारत आॅनलाइन फसवणूक करणाºया तिघांच्या नाशिक शहर पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून मुसक्या आवळल्या आहे. ...
मनपा नाशिकरोड घनकचरा विभाग व महाराष्टÑ प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी संयुक्तपणे अंबड एमआयडीसीतील प्लॅस्टिकच्या नॉन ओवन बॅग तयार करणाºया साई प्रॉड््क्ट कंपनीवर छापा मारून सुमारे चार टन प्लॅस्टिकच्या बॅगा जप्त करून कंपनीला सील केले. ...
अवघ्या शंभर कायम कामगारांची संख्या असलेल्या सातपूर औद्योगिक वसाहतीतील ड्रिलबिट कंपनीत तब्बल तीन कामगार संघटना कार्यरत असून, त्यातील एका संघटनेचे सदस्य असलेले जवळपास ८० कामगार गेल्या २३ दिवसांपासून संपावर आहेत, तर दुसऱ्या संघटनेचे सदस्य असलेल्या १४ का ...
जीएसटी विभागाने नव्याने ‘सबका विश्वास’ योजना आणली आहे. या योजने अंतर्गत प्रलंबित प्रकरणे ही व्याज, दंड व खटला यातून संपूर्ण सूट मिळणार असून, करातदेखील मोठी सवलत मिळणार आहे. तसेच करचुकवेगिरीच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आलेले, ज्यांना परताव्यासाठी न ...
वेगवेगळ््या बँकांच्या ग्राहकांना फोन करून त्यांच्या खात्याविषयी गोपनीय माहिती विचारत आॅनलाइन फसवणूक करणाऱ्या तिघांच्या नाशिक शहर पोलिसांच्या पथकाने दिल्लीतून मुसक्या आवळल्या आहे. त्यांच्याकडून ८१ सीम कार्ड, १० मोबाईल,फिंगर प्रिंट स्कॅनर, १० हजारांची ...
वशीकरणाच्या माध्यमातून खासगी जीवनातील विविध समस्या सोडविण्याचे आमिष दाखवून नाशकातील पाच महिलांसह देश-विदेशातील तब्बल ४३ महिलांना कोट्यवधींचा गंडा घालणाऱ्या तरुणाला नाशिक पोलिसांनी दिल्लीत सापळा रचून अटक केली आहे ...
जिल्ह्यातील दुसऱ्या क्रमांकाचा कार्यविस्तार असलेल्या क्रांतिवीर वसंतराव नारायणराव नाईक शिक्षण संस्थेच्या व्ही. एन. नाईक महाविद्यालयात पुरुष स्वच्छतागृहात लपून महिला स्वच्छतागृहातील शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडल ...