महिला बचतगटामार्फत अंगणवाडीतील बालकांना पोषण आहार देण्याचा निर्णय घेणाऱ्या शासनाने स्थानिक पातळीवरच ठेका देण्याचा निर्र्णय घेतला असला तरी, त्यासाठी राज्यस्तरीय अटी, शर्ती टाकून बचत गटांची चौफेर मुस्कटदाबी केली आहे. ...
वृक्षप्राधिकरण समितीची अखेरीस महापालिकेने फेररचना केली असून, त्यात चार नगरसेवकांची नियुक्ती केली आहे. यात अजिंक्य साने, संगीता गायकवाड, नीलेश ठाकरे या भाजपाच्या, तर श्यामकुमार साबळे या शिवसेना नगरसेवकाची निवड करण्यात आली आहे. ...
शहरातील एका शालेय विद्यार्थिनीचा स्कूलबसमधून उतरताना बसचालकाने विनयभंग केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला ...
‘वाडा शिवार सारं वाड-वडिलांची पुण्याई, किती वर्णू तुझे गुण मन मोहरून जाई’ तझ्या अपार कष्टानं, बहरते सारी भुई, एका दिवसाच्या पूजेने, होऊ कसा उतराई’ या काव्यपंक्तींच्या भावार्थाला अनुसरून शहर व परिसरातील शेतकरी बांधवांनी बैल पोळा साजरा केला. ...
बागातील चेतनानगर येथील घराला कुलूप असलेल्या घराच्या खिडकीचे गज कापून चोरट्यांनी घरफोडी केली असून, या घरफोडीत सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा एकूण चार लाख सत्तर हजार रुपयांचा ऐवज लंपास चोरट्यांनी लांबविल्याची घटना घडली आहे. ...
कालिदास कलामंदिराच्या प्रस्तावित नियमावलीत सकाळ आणि प्रथम सत्र यांना विभागण्यात आले असून, सकाळच्या सत्रातील दरांमध्ये घट करण्यात आली असून, महात्मा फुले कलादालनाचे दर निम्मे करण्यात आले आहेत. ...
पश्चिम महाराष्टत महापुराने घातलेले थैमान तसेच नाशिकमध्ये वाहतुकीचा उडालेल्या बोजवाराचे भान ठेवत मानाच्या गणपतींमध्ये स्थान असलेल्या भद्रकालीतील साक्षी गणेश मंडळाने यंदा मंडप न घालता मंदिरालाच सजावट करून उत्सव साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. ...
शहरातील एका महाविद्यालयात पुरुष स्वच्छतागृहात लपून महिला स्वच्छतागृहातील शिक्षिकेचा अश्लील व्हिडिओ काढण्याचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर महाविद्यालयातील विद्यार्थी आणि शिक्षकांनी संशयित आरोपीला बेदम चोप देऊन पोलिसांच्या ताब्या ...