सध्याच्या काळात माणसाची वृत्ती संकुचित होत चालली आहे. त्यामुळे ताणतणावतून आत्महत्येसारखे प्रकार घडत आहेत. जीवनात आनंद निर्माण होण्यासाठी विशाल दृष्टिकोन अंगीकारण्याची गरज आहे, असे विचार आचार्यप्रवर महंत बाभूळगावकर बाबा शास्त्री यांनी व्यक्त केले. ...
मेशी : गेल्या अनेक दिवसांपासून दडी मारून बसलेल्या वरूणराजाने आज (31) रोजी सुमारे चार वाजता मेशीसह डोंगरगाव, निंबोळा महालपाटणे परिसरात जोरदार हजेरी लावली आहे. ...
कळवण : ग्रामीण भागात छुप्या पद्धतीने अवैध दारु विक्र ी व गावठी दारूचे अड्डे चालवणाऱ्यांविरोधात कळवण पोलिसांनी ‘आॅपरेशन वॉश आउट’ सुरू केले असून या कारवाईचा भाग म्हणून पोलिस स्टेशन हद्दीतील नांदुरी, भूसणी, ककाने, खेडगाव, भेंडी, विसापूर शिवारातील गावठी ...
नाशिक- कोणत्याही शहराची ओळख केवळ सिमेंटच्या जंगलामुळे होत नाही तर त्या ठिकाणी राहणाऱ्या समाज धुरीण, कलावंत आणि क्रीडापटूंमुळे होत असते असे म्हणतात, परंतु हे वाक्य इतके गुळगूळीत झाले आहे की नाशिक महापालिका ते मानण्यास तयार नाही. समाज मंदिरे, व्यायामशा ...
नाशिक- निर्माल्य दान त्यानंतर विसर्जित गणेश मूर्ती दान आणि आता पर्यावरण स्नेही उत्सव अशा विविध टप्प्यातून जनतेला सुखावेल असा उत्सव साजरा करण्यााबत आता जागृती झाली आहे. त्या मागे महाराष्टÑ अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे कार्य मोठे आहे. श्रध्देला धक्का न ...
देवळा : मुंबई येथे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या नियामक मंडळाच्या बैठकीत चणकापूर उजवा कालवा किमी १ ते ३८ ची वहन क्षमता वाढवण्यासाठी चार कोटी ८२ लक्ष रु पयांच्या प्रस्तावास मंजुरी मिळाली आहे. यामुळे तालुक्यातील जनतेला दिलास ...
तालुक्यातील चंद्रपूर (घोडेवाडी) येथे पोळा सणानिमित्त बैलांना धुण्यासाठी घेऊन गेलेल्या शेतकºयाचा पाझर तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि.३०) सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. ...
जिल्हा म्हणजे भारताचे किचन असून, नाशिकमध्ये फूड प्रोसेसिंग आणि इलेक्ट्रॉनिक हबमधील उद्योगांमध्ये गुंतणूक करण्यास चिनी उद्योजक उत्सुक असल्याचे प्रतिपादन चीनचे वाणिज्यदूत तांग गुओकाई यांनी केले आहे. ...
गेल्यावर्षी दुष्काळी म्हणून जाहीर केलेल्या बागलाण तालुक्यातील लाभार्थ्यांचे दुष्काळी अनुदान चुकीच्या खाते क्रमांकावर वर्ग केल्याचा प्रकार सटाणा तहसील कार्यालयाने केल्याने लाभार्थी गेल्या दोन महिन्यांपासून लाभापासून वंचित असल्याची तक्रार समोर आली आहे. ...