Next

नाशिकमध्ये बसला ट्रकने दिली धडक, मोठा अनर्थ टळला

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2019 10:45 AM2019-08-31T10:45:35+5:302019-08-31T10:46:32+5:30

नाशिक : पंचवटी परिसरातील तारवालानगर येथे सिग्नल ओलांडताना येथे मालवाहतूक ट्रकने बसला धडक दिली. यावेळी बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे मोठा ...

नाशिक : पंचवटी परिसरातील तारवालानगर येथे सिग्नल ओलांडताना येथे मालवाहतूक ट्रकने बसला धडक दिली. यावेळी बसमध्ये प्रवासी नसल्यामुळे मोठा अनर्थ टळला.