वाडिव-हे : नाशिक- मुंबई महामार्गावर गोंदे दुमाला येथील प्रभु धाब्यासमोर मुंबईकडून येणारी इनोव्हा कारचे टायर फुटल्याने दुभाजक ओलांडून नाशिकहुन मुंबइकडे येणाऱ्या भरधाव ट्रकवर जावून आदळून झालेल्या अपघातात तीन जण जागीच ठार झाले तर दोन जण गंभीर जखमी झाले. ...
उमराणे : चालुवर्षी सर्वत्र मका पिकावर लष्करींचा अळींचा प्रादुर्भाव एवढ्या प्रमाणात वाढला आहे की पोग्यामधल्या अळींनी आता थेट मका पिकाला लागलेल्या कणसात शिरकाव केला आहे. ...
इगतपुरीच्या कॉँग्रेस आमदार निर्मला गावित यांनी हाती शिवबंधन बांधले असले तरी, त्यांच्याविरोधात तीन माजी आमदार, सहा आजी-माजी जिल्हा परिषद सदस्य, पाच आजी-माजी सभापती यांच्यासह कार्यकर्ते एकवटले असून, त्र्यंबकेश्वर येथे झालेल्या बैठकीत ‘गावित हटाव-भूमिपु ...
आगामी विधानसभा निवडणुकीत शिवसेनेशी युती होणार असल्याचे भाजपकडून सांगण्यात येत असले तरी, बुधवारी नाशिक जिल्ह्यातील पंधराही मतदारसंघातील इच्छुकांच्या मुलाखती घेण्याचे भारतीय जनता पक्षाने ठरविले असून, त्यादृष्टीने इच्छुकांनी ‘होमवर्क’ करायला सुरुवात केल ...
कुठे ढोल, कुठे हलगीचा नाद, कुठे लेजीम पथकाची मिरवणूक तर कुठे बालगोपाळांच्या पथकाच्या तडतड ताशाच्या स्वरात ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’च्या जयघोषात सर्वांच्या लाडक्या गणरायाचे आगमन झाले. ...
दिवसेंदिवस विविध शासकीय नियम अधिकाधिक कठोर होत चालले असून, दुसरीकडे महागाईमध्ये वाढ होऊ लागली आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणी उत्सव साजरा करताना परिसरातून मंडळांना मिळणाऱ्या देणगीचे स्वरूपही कमी झाल्याने यावर्षी सार्वजनिक गणेशोत्सवातून तब्बल १३४ मंडळांनी ...