लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अज्ञात वाहनाचा धडकेने युवक ठार - Marathi News | Unidentified vehicle kills youth | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अज्ञात वाहनाचा धडकेने युवक ठार

वणी : दिंडोरी - नाशिक रस्त्यावरून पायी जाणाऱ्या युवकास अज्ञात वाहनाने धडक दिल्याने तो जागीच ठार झाला. ...

अपघाती मृत्युस जबाबदार वाहनचालकावर गुन्हा दाखल - Marathi News | Accidental driver charged with accidental death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अपघाती मृत्युस जबाबदार वाहनचालकावर गुन्हा दाखल

वणी : दुचाकीला धडक देऊन दोन लोकांच्या मृत्युस कारणीभूत असलेल्या वाहनावर गुन्हा दाखल करण्यात आला असुन वाहनमालकाचा शोध घेण्यात येत आहे. ...

दिंडोरी शहरात अतिक्र मण निर्मूलन मोहीम - Marathi News | Extreme gem eradication campaign in Dindori city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी शहरात अतिक्र मण निर्मूलन मोहीम

दिंडोरी : शहराच्या प्रमुख रस्त्यावर अनिधकृतपणे अतिक्र मणे करून रहदारीस अडथळा निर्माण करणार्या व्यावसायिकांविरोधात दिंडोरी नगरपंचायत च्या वतीने अतिक्र मणिवरोधी धडक मोहिमेस सुरु वात करत रस्यावरील अतिक्र मण काढले असून यापुढे रस्त्यात अतिक्र मण करणार्या ...

बंदिस्त वाघाड कालव्याला लाभधारक शेतकऱ्यांचा विरोध - Marathi News | Beneficiary farmers protest against closed Waghad canal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंदिस्त वाघाड कालव्याला लाभधारक शेतकऱ्यांचा विरोध

दिंडोरी : तालुक्यातील वाघाड डाव्या व उजव्या कालव्यावरील सिंचनाचे पाणी बंदिस्त पाईपलाईनद्वारे नेण्याचा घाट वाघाझ प्रकल्पस्तरीय पाणी वाटप संस्थेने घातला जात आहे. पंरतु निळवंडी पाडे, हातनोरे, वलखेड, दिंडोरी, मडकीजाम, वनारवाडी आदी पश्चिम भागातील लाभधारक ...

भुजबळ यांना शिवसेना प्रवेशासाठी विंचूरच्या कार्यकर्त्यांनी घातली गळ - Marathi News |  Bhujbal enters Shiv Sena | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळ यांना शिवसेना प्रवेशासाठी विंचूरच्या कार्यकर्त्यांनी घातली गळ

नाशिक : राष्ट्रवादीचे हेवीवेट नेते व माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ शिवसेनेत जाणार याविषयी अनेक दिवसांपासून खल सुरु आहे. तसेच काही दिवसांपासून राष्ट्रवादीच्या बैठका, शिवस्वराज यात्रा आणि सभांकडे भुजबळ यांनी पाठ फिरवल्यामुळे त्यांच्या शिवसेना प्रवेशाच्य ...

आॅनलाइन बॅकिंग व्यवहारामुळे शेतकरी अडचणीत - Marathi News |  Farmers in trouble due to online banking transactions | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आॅनलाइन बॅकिंग व्यवहारामुळे शेतकरी अडचणीत

विक्री केलेल्या शेतमालाचे पैसे यापुढे रोख न देता एनइएफटी, आरटीजीएस किंवा धनादेशाद्वारे देण्यात येणार असल्याने शेतकरीवर्ग अडचणीत सापडला आहे. ...

डुबेरेच्या श्रीमंत पतसंस्थेस दीपस्तंभ पुरस्कार - Marathi News | Diptembha Prize to Dubere's Rich Credit Society | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डुबेरेच्या श्रीमंत पतसंस्थेस दीपस्तंभ पुरस्कार

सिन्नर तालुक्यातील डुबेरे येथील श्रीमंत थोरले बाजीराव नागरी सहकारी पतसंस्थेला सहकार क्षेत्रातील राज्यस्तरीय दीपस्तंभ पुरस्कार राज्याचे सहकार आयुक्त सतीश सोनी यांच्या हस्ते नुकताच प्रदान करण्यात आला. ...

खाऊच्या पैशातून पूरग्रस्तांना मदत - Marathi News | Helping flood victims with food money | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :खाऊच्या पैशातून पूरग्रस्तांना मदत

कोल्हापूर व सांगली पूरग्रस्तांसाठी तालुक्यातील न्यायडोंगरी व परधाडीच्या ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी स्वत:च्या खाऊचे पैसे जमा करून व मदत फेरी काढून ६०,८७० रुपये जमा केले. सदर रकमेचा धनादेश तहसीलदार मनोज देशमुख यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. ...

कुशावर्तावर स्नानासाठी महिलांची गर्दी - Marathi News |  A crowd of women for bathing on Kushwarta | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कुशावर्तावर स्नानासाठी महिलांची गर्दी

ऋषिपंचमीनिमित्त मंगळवारी कुशावर्त तीर्थावर महिलांनी स्नानासाठी गर्दी केली होती. यावेळी महिलांनी त्र्यंबकराजाचे दर्शन घेतले. ...