लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
उपनगरांमध्ये ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना - Marathi News |  Establishment of 'Shri' in the suburbs | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उपनगरांमध्ये ‘श्रीं’ची प्रतिष्ठापना

गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, अशा गगनभेदी घोषणा देत गुलालाची उधळण व ढोल-ताशांच्या ठेक्यावर लाडक्या बाप्पांचे मोठ्या भक्तिमय वातावरणात गणेशभक्तांनी जल्लोषात स्वागत करून श्रींची गणेशचतुर्थीनिमित्त विधिवत प्रतिष्ठापना केली. ...

नाशिकरोडला बाप्पाचा जयघोष - Marathi News |  Bappa's announcement to Nashik Road | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकरोडला बाप्पाचा जयघोष

नाशिकरोड : गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरयाचा जयघोष नाशिकरोड परिसरात घराघरांत, सोसायटी, कॉलनी व सार्वजनिक मंडळांनी ढोलताशांच्या गजरात गुलालाची ... ...

संवेदनशील भागावर पोलिसांचा ‘वॉच’ - Marathi News |  Police Watch on Sensitive Areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :संवेदनशील भागावर पोलिसांचा ‘वॉच’

शहर व परिसरात गणेशोत्सवाचा जल्लोष सुरू झाला असून, सोमवारी (दि.२) शहरात घरोघरी लाडक्या बाप्पांचे आगमन झाले. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवात कायदा-सुव्यवस्था टिकून रहावी, यासाठी आयुक्तालयातील संवेदनशील भागावर पोलिसांचा विशेष ‘वॉच’ आहे. ...

भाडेकरूंची माहिती लपविल्यास गुन्हे दाखल - Marathi News |  Hiding the information of the tenants if the crime is filed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भाडेकरूंची माहिती लपविल्यास गुन्हे दाखल

परिसरातील पांडवनगरीसह विविध निवासी सोसायट्यांमधील ज्या घरमालकांनी त्यांची घरं भाडेकराराने दिली आहेत. परंतु त्याची माहिती अद्यापही पोलीस ठाण्यात दिलेली नाही. ...

वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण - Marathi News |  Distribution of prize money for speech | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वक्तृत्व स्पर्धेचे पारितोषिक वितरण

विभागीय यशवंत शब्दगौरव महाविद्यालयीन राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेत श्रुती बोरस्ते, सौरभ सोनार, शुभांगी ढोमसे यांनी बाजी मारली. ...

विद्यार्थ्यांनी तयार केले दहा हजार ‘सीडबॉल’ - Marathi News |  Students create ten thousand 'seedballs' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थ्यांनी तयार केले दहा हजार ‘सीडबॉल’

सकाळपासूनच लालमातीचा चिखल करण्याची विद्यार्थी आणि शालेय शिक्षक-शिक्षकेतरांची सुरू असलेली धावपळ... चिखलाने भरलेले हात आणि खराब होत असलेले शालेय गणवेश सांभाळत... कोणी पाणी आणतंय, कोणी चिखल मळतो, कोणी चिखल मळून तयार झालेले चिखलाचे गोळे कार्यशाळा स्थळावर ...

महापुराच्या खुणा अद्याप कायम - Marathi News |  Signs of the floodplain still intact | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :महापुराच्या खुणा अद्याप कायम

शहराला हादरवून सोडणाऱ्या या महापुराच्या खुणा अजूनही गोदाकाठावर कायम असून, संपूर्ण देशभरातील पर्यटकांचे आकर्षण असलेल्या गोदाकाठावर अजूनही गाळाचे ढीग, पुरासोबत वाहून आलेले लाकडाचे ओंडके आणि वेगवेगळ्या उंचवट्यांवर अडकलेला कचरा मोठ्या प्रमाणात दिसून येत ...

सूर्यनमस्कारात जागतिक विक्रम - Marathi News |  World Record in Surya Namaskar | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सूर्यनमस्कारात जागतिक विक्रम

योगामुळे शारीरिक मानसिक व आध्यात्मिक बलस्थाने भक्कम होतात. नाशिक शिक्षण प्रसारक मंडळाच्या शाळेतील विद्यार्थ्यांनी सामूहिक सूर्यनमस्कार करत केलेला जागतिक विक्रम कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन पोलीस आयुक्त विश्वास नांगरे-पाटील यांनी केले. ...

विद्यार्थिनींचे एमपीएससी परीक्षेत यश - Marathi News |  Students' Success in MPSC Examination | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विद्यार्थिनींचे एमपीएससी परीक्षेत यश

मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेच्या नाशिक येथील मराठा हायस्कूलच्या माजी विद्यार्थिनींनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत अव्वल क्रमांकाने उत्तीर्ण होऊन त्यांची अधिकारी पदासाठी निवड झाली. कविता दिगंबर पाटील हिने महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक ...