नोव्हेंबरनंतर टाइपराइटरची टकटक कायमस्वरूपी बंद होणार असल्याचे बोलले जात असताना टाइपरायटरला पुन्हा एकदा जीवदान मिळाले आहे. आता मॅन्युअल टाइपरायटरचा अभ्यासक्रम सुरू ठेवण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला ...
मतदान यंत्रांविषयी असलेली शंका तसेच काही प्रश्न असतील तर त्यांचे समाधान व्हावे यासाठी राजकीय पक्ष प्रतिनिधींच्या उपस्थितीत मंगळवार (दि.३) पासून ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट यंत्र कार्यप्रणालीची रंगीत तालीम करण्यात येणार आहे. ...
जिल्ह्यातील १५ विधानसभा मतदारसंघांसाठी केव्हाही निवडणुकीची घोषणा होऊ शकते, अशी शक्यता गृहीत धरून जिल्हा निवडणूक विभागाने सुरू केलेल्या निवडणुकीच्या तयारीला चांगलाच वेग आला आहे. ...
मतदानापासून कोणताही घटक वंचित राहता कामा नये यासाठी निवडणूक आयोगाकडून विशेष दक्षता घेण्यात आलेली असून, आयोगाच्या सूचनेनुसार जिल्ह्यात दिव्यांग मतदारांची शोधमोहीमही सुरू करण्यात आलेली आहे. ...
स्वच्छता अभियानाबाबत जनमानसात जनजागृती करून पारंपरिक सवयींबाबत परिवर्तन करणे आवश्यक आहे. शौचालयाचा वापर वाढवून उघड्यावरील हगणदारी पूर्णपणे बंद करण्यासाठी जिल्ह्यात विविध उपक्रम राबविण्यात येत असून, चित्ररथाद्वारे जास्तीत जास्त गावात जनजागृती करून स्व ...
निवडणुकीच्या तोंडावर पुन्हा एकदा एकलहरे येथील ६६० मेगावॉट प्रकल्पाचा मुद्दा पुढे आला असून, सदर विषयाला राजकीय स्वरूप प्राप्त होण्यापूर्वीच येथील तरुणांनी प्रकल्प सुरू करण्याचा ठोस निर्णय घ्यावा, अशी मागणी करीत आंदोलनात्मक भूमिका घेतली आहे. ...
नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे लाचखोर सभापती चुंभळे यांच्यावर जिल्हा उपनिबंधक कार्यालयाने लादलेल्या निर्बंधांमुळे त्यांना धोरणात्मक आणि आर्थिक व्यवहारासंबंधी कामकाजात सहभागी करून घेऊ नये अन्यथा सचिव जबाबदार असतील, असे पत्र ...
नाशिक जिल्हा परिषदेच्या पाणी आणि स्वच्छता विभागाच्या वतीने स्वच्छ सर्वेक्षण ग्रामीण २०१९ च्या जनजागृतीसाठी तयार करण्यात आलेल्या एल.ई.डी चित्ररथाचे उद्घाटन जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शीतल सांगळे ...
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने जुलै-आॅगस्ट महिन्यात घेतलेल्या दहावी व बारावीच्या पुरवणी परीक्षेचे निकाल झाले असून, या दोन्ही परीक्षांमध्ये उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक अभ्यासक्रमांसाठी उपलब्ध जागांवर प्रव ...