नाशिक : कडकनाथ कोंबडीच्या व्यवसायात राज्यभरातून फसवणुकीचे गुन्हे समोर येत असताना नाशिकमध्येही महारयत अॅग्रो इंडिया या कंपनीने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचा प्रकार समोर आला आहे. सय्यद पिंप्री येथील शिवदास भिकाजी साळुंखे यांनी फसवणुकीची फिर्याद दिली असू ...
कळवण : गावाचा खरा विकास करायचा असल्यास गावात शास्वत स्वच्छता टिकविणे महत्त्वाचे आहे. त्यासाठी स्वच्छाग्रहींची भूमिका महत्त्वाची आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे यांनी केले. ...
देवळा : येथील बसस्थानकास रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी खासगी वाहनांचा विळखा पडत असल्यामुळे बसस्थानकात येणाऱ्या व जाणाºया बस तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय होत आहे. अपघात होण्याची शक्यता असल्याने परिवहन विभागाने याबाबत योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी क ...
सिन्नर : दप्तरमुक्त शाळा म्हणजे विद्यार्थ्यांचा आनंदाचा दिवस. तालुक्यातील देवपूर हायस्कूल व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या जिभेवर या आनंदाच्या दिवशी लाडूचा गोडवा पसरल्याने त्यांचा आनंद द्विगुणित झाला. ...
कळवण : कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कळवण (मानूर) येथे राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने गणेशोत्सवानिमित्त निर्माल्य संकलन करण्यात येत आहे. ...
देवळा : तालुक्यातील कनकापूर येथील राजमाता जिजाऊ संस्था व केदा आहेर प्रणीत श्रीकृष्ण मंडळाला गत सहा वर्षांत तीन तालुकास्तरीय व दोन वेळा ग्रामीण जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचे बक्षीस मिळाले आहे. देवळा तालुक्यात ७० गणेश मंडळांना परवानगी देण्यात आली असून, ...
नांदूरवैद्य : : वारकरी सांप्रदायाचा वारसा लाभलेल्या इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य या गावाचे एक वेगळेच वैशिष्ट्य आहे ते म्हणजे या गावामध्ये वर्षभरातील सर्व सण, उत्सव हे एकजुटीने व मोठ्या उत्साहाच्या वातावरणात विविध सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरे केल ...
कसबे सुकेणे : येथील जुगार, मटका यासारख्या अवैध धंद्यांवर सोमवारी दुपारनंतर पोलिसांनी छापेमारी करत संशयित जुगारी व मटका खेळणाऱ्यांना ताब्यात घेतले आहे. सोमवारी ’लोकमत’मध्ये ‘कसबे सुकेणेत अवैध धंद्यांना ऊत’ या मथळ्याखाली वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर वरिष् ...