लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा खामखेडा ग्रामस्थांकडून पुन्हा सुरु - Marathi News | The tradition of a continuous Hariman weekly resumes from Khamkheda villagers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :अखंड हरिनाम सप्ताहाची परंपरा खामखेडा ग्रामस्थांकडून पुन्हा सुरु

खामखेडा : देवळा तालुक्यातील खामखेडा येथील गावात श्रीराम मंदिरात आयोजित अखंड हरिनाम सप्तआहाची सांगता झाली ...

तालुकास्तरिय खो-खो स्पर्धेत भरवीर बुद्रुक विद्यालयाचा प्रथम - Marathi News | Bharveer Budruk Vidyalaya's first in the taluka level kho-kho competition | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तालुकास्तरिय खो-खो स्पर्धेत भरवीर बुद्रुक विद्यालयाचा प्रथम

नांदूरवैद्य : क्र ीडा व युवक सेवा संचलनालय,महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्र ीडा अधिकारी व जिल्हा क्र ीडा परिषद यांच्या वतीने आयोजित आहुर्ली येथे पार पडलेल्या तालुकास्तरिय क्र ीडा स्पर्धा प्राचार्य गायकवाड यांच्या हस्ते आहुर्लीचे सरपंच यांच्या प्रमुख ...

जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पवन ढोन्नर अव्वल - Marathi News | Wind Dhoniar tops in district level wrestling | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत पवन ढोन्नर अव्वल

नांदूरवैद्य : क्रि डा व युवक सेवा संचलनालय, महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्र ीडा अधिकारी व जिल्हा क्र ीडा परिषद यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय क्रि डा स्पर्धेत कुस्ती क्रि डा प्रकारामध्ये इगतपुरी तालुक्यातील भरविर बुद्रुक विद्यालयाच्या पवन भाऊसाहे ...

त्र्यंबकेश्वरला आतापर्यंत ४१६० मि मी विक्र मी पाऊस ! - Marathi News |  Trimbakeshwar has rained for 5 min till now! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबकेश्वरला आतापर्यंत ४१६० मि मी विक्र मी पाऊस !

त्र्यंबकेश्वर : शहरात जवळपास १०० वर्षात आतापर्यंत ४१६० मि मी एवढा पाऊस पडला नसेल इतका पाऊस यावर्षी पडला आहे. यापुर्वी आतापर्यंत १८०० ते जेमतेम २००० मि मी पर्यंत पावसाची नोंद झाल्याचे स्मरते. ...

शौचालयाचा खोटा दाखला जोडल्याने सरपंचपद गमावले - Marathi News | Adding a false toilet certificate lost the patronage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शौचालयाचा खोटा दाखला जोडल्याने सरपंचपद गमावले

धार्डे दिगर : अपर जिल्हाधिकाऱ्यांनी दिला निकाल ...

नाशकातही ‘कडकनाथ’ फसवणुकीचा प्रकार ; कोंबडीपालन व्यावसायात १४ लाखांची फसवणूक - Marathi News | 'Kadaknath' type of deception in Nashik too; 2 lakh fraud in poultry business | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातही ‘कडकनाथ’ फसवणुकीचा प्रकार ; कोंबडीपालन व्यावसायात १४ लाखांची फसवणूक

कडकनाथ कोंबडी व्यवासायात राज्यभरात फसवणुकीचे गुन्हे दाखल होत असताना नाशिकमधील एका शेतकऱ्यालाही कडकनाथ कोंबडी पालन व्यावसायातील एका कंपनीने फसविल्याचा प्रकार समोर आला आहे. संबधित शेतकऱ्यांनी कंपनीविरोधोत फसवणुरीचा गुन्हा दाखल केला आहे. ...

गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे सशस्त्र संचलन - Marathi News | Armed movement of police in the wake of Ganesh immersion | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गणेश विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांचे सशस्त्र संचलन

लोहोणेर : गणेश विसर्जन शांततेत व सुरळीतपणे पार पडावे म्हणून पोलीस उप अधीक्षक सदाशिव वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली मंगळवारी लोहोणेर गावांतून सशस्त्र पोलीस संचलन करून लॉग मार्च काढण्यात आला. ...

प्रेयसीच्या अंगावर डिझेल ओतून जिवंत पेटविले ; पिडितेची प्रकृती गंभीर - Marathi News | Diesel poured live on the beloved's body; Critical in nature | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :प्रेयसीच्या अंगावर डिझेल ओतून जिवंत पेटविले ; पिडितेची प्रकृती गंभीर

नाशिकच्या आडगाव शिवारात राहणाऱ्या तरुणाने प्रेयसी बरोबर झालेल्या वादातून तिच्या अंगावर डिझेल ओतून तिला जिवंत पेटवून दिल्याची धक्कादायक घटना आडगाव शिवारातील दुशिंगे मळ्यात सोमवारी (दि.९) सायंकाळी सात वाजेच्या सुमारास घडली. या घटनेत प्रेयसी ९० टक्के भा ...

राजापूरचे आरोग्य केंद्र ‘सलाईन’वर - Marathi News |  Rajapur Health Center on Saline | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राजापूरचे आरोग्य केंद्र ‘सलाईन’वर

राजापूर : येवला तालुक्यातील राजापूर आरोग्य केंद्रात सुविधांचा अभाव असल्याने परिसरातील रूग्णांची गैरसोय होत आहे. इमारत एवढी चांगली असूनही ... ...