मेशी : चणकापूर उजव्या कालव्याचे पाणी मेशी पाझर तलाव नं. १ टाकण्यसाठी बुधवारी दि. ११ सप्टेंबर रोजी मेशी गाव बंद करून देवळा -सौंदाणे रस्त्यावर रास्ता रोको आंदोलन करण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. ...
नांदूरवैद्य : जिल्ह्यातील बालकांचे आरोग्य सुदृढ राहण्यासाठी बालकल्याण विभागाच्यावतीने पोषण आहार अभियान राबविण्यात येत असून लोहशिंगवे येथे या अभियानास प्रारंभ करण्यात आला. ...
देवळा : येथील बसस्थानकावर रविवारी आठवडे बाजाराच्या दिवशी खासगी वाहनांचा वेढा बसस्थानकाला पडत असल्यामुळे बसस्थानकात येणार्या व जाणाऱ्या बस तसेच प्रवाशांची मोठी गैरसोय होत असून अपघात होण्याची शक्यता व्यक्त केली जात असून परिवहन विभागाने याबाबत योग्य ती ...
नाशिक : राज्यातील १३ हजार २२८ शाळांच्या दुरवस्थेचे वास्तव मांडणारे सर्वेक्षण ‘लोकमतने’ प्रसिद्ध केल्यानंतर खारघर येथील सामाजिक कार्यकर्त्यांनी राज्यभरातील ... ...
सोमवारी (दि.९) पहाटेपासून गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू झाला. तसेच दुपारी १ वाजेपासून पुन्हा जिल्ह्यातील घाट प्रदेशात पावसाचा जोर वाढला. यामुळे गंगापूर धरणातून सकाळपासून विसर्गात सातत्याने वाढ केली गेली. सायंकाळपर्यंत गोदापात्रात ...
स्मार्ट सिटी अंतर्गत मौजे नाशिक आणि मखमलाबाद येथील साडेसातशे एकर क्षेत्रात ग्रीन फिल्ड म्हणजेच हरित क्षेत्र विकास प्रकल्प राबविण्यासाठी महापालिकेने अखेर इरादा स्पष्ट केला आहे. ...
महापालिकेच्या स्मार्ट सिटी कंपनीचे वादग्रस्त सीईओ प्रकाश थविल यांची अखेर उचलबांगडी करण्याचा निर्णय महापालिकेच्या महासभेत घेण्यात आला. थविल यांच्याकडून नगरसेवकांना मिळणारी वागणूक तसेच माहिती दडवून ठेवणे यांसह अन्य कारभारावर नगरसेवकांनी ताशेरे ओढले आणि ...
प्राथमिक शाळांमध्ये मध्यान्ह भोजन योजनेअंतर्गत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या आहारासह हाविद्यालयांमधील उपाहारगृहांच्या माध्यमातून देण्यात येणाºया अन्नपदार्थांची गुणवत्ता राखणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन राज्याच्या अन्नसुरक्षा आयुक्त पल्लवी दराडे यांन ...
गणेशोत्सवाचे मंगळवार (दि.१०) पासून अखेरचे तीन दिवस शिल्लक राहणार आहे. यानिमित्त सार्वजनिक गणेशोत्सव साजरा करणाऱ्या मंडळांना पोलीस प्रशासनाच्या वतीने देखावे मध्यरात्रीपर्यंत खुले ठेवण्याची मुभा देण्यात आली आहे. ...