नाशिक : विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया पार पाडण्यासाठी नेमलेले अधिकारी, कर्मचारी यांनी निवडणूक विषयक कामे नाकारण्यासाठी विविध आजारांची वैद्यकीय प्रमाणपत्रे सादर करून निवडणूक शाखेकडून नेमणुका रद्द करून घेण्याचे वाढते प्रकार रोखण्यासाठी अशा कर्मचाऱ्यांच ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीत उमेदवारी अर्ज दाखल केल्यानंतर छाननीचा दिवस अखेरीस पार पडला, त्यामुळे आता मतविभागणी टाळण्यासाठी बंडखोर तसेच अपक्षांची माघारी घेण्याचे प्रयत्न सुरू आहेत. शनिवारपासून (दि.५) उमेदवारांची धावपळ सुरू असून, त्यामुळे अपक्षांनाही ‘भ ...
नाशिक : विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात इगतपुरी मतदारसंघात कॉँग्रेस, शिवसेनेसह मनसे, वंचित आघाडी हे राजकीय पक्ष उतरले असले तरी, कॉँग्रेस आणि शिवसेना असा पारंपरिक सामना पुन्हा एकदा रंगणार हे निश्चित झाले आहे. मात्र, माजी आमदार निर्मला गावित यांच्या शिवस ...
नाशिक : शिवसेनेपासून ते राष्टÑवादीपर्यंतच्या प्रवासात नेहमीच ताकदवान नेता म्हणून पाहिले गेलेल्या छगन भुजबळ यांची जन्म व कर्मभूमी असलेल्या नाशिक शहरात राष्टÑवादीला विधानसभा निवडणुकीत पक्षातूनच इलेक्टिव्ह मेरिट असलेला उमेदवार मिळू नये इतकी कमजोर स्थिती ...
नाशिक : सलग पस्तीस वर्षांहून अधिक काळ मालेगाव मतदारसंघावर आपले वर्चस्व कायम ठेवून, एकेकाळी राज्याच्या विधिमंडळात विधान परिषदेचे विरोधी पक्षनेतेपद व देशातून एकमेव खासदार संसदेत पाठवून गट नेतेपद खेचून आणणाऱ्या जनता दलाचे यंदा पहिल्यांदाच जिल्ह्यातून अस ...
नाशिक : मनसे स्थापन झाल्यानंतर नाशिकची ‘दोन हाती’ सूत्रे वसंत गिते आणि अतुल चांडक यांच्याकडे एकवटली होती. त्यावेळी त्यांच्या विषयीच्या बऱ्या वाईट तक्रारींची दखल घेऊन राज ठाकरे यांनी अॅड. राहुल ढिकले यांच्याकडे सूत्रे दिली आणि सर्वाधिकार त्यांनाच देऊ ...
नाशिक : मनसेने नाशिक जिल्ह्यात पंधराच्या पंधरा विधानसभा जागा लढविण्याची तयारी केली, त्यासाठी पक्षाकडे उमेदवार नसले तरी अन्य पक्षांतून येणाऱ्यांना संधी देण्याची तयारीदेखील केली; परंतु त्यानंतरदेखील पक्षाला अपेक्षित उमेदवार देता आले नाही. संपूर्ण जिल्ह ...
नाशिक- गोदावरी नदीचे प्रदुषण हा नाशिककºयांचा जिव्हाळ्याचा विषय! ही नदी तसे अन्य नद्या प्रदुषणमुक्त राहाव्या यासाठी उच्च न्यायालयाने अनेक आदेश दिले. विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती गठीत करण्यात आल्या आहेत. मात्र, प्रत्यक्षात त्यानं ...
खर्डे : ता. देवळा येथील इंदिरा गांधी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाच्यावतीने मतदान जनजागृती अभियान राबविण्यात आले. यानिमित्त विद्यालयाच्यावतीने संपूर्ण गावातून प्रभातफेरी काढण्यात आली. ...
जळगाव नेऊर : शालेय जिल्हास्तरीय योगासन स्पर्धेत आत्मा मालिक इंग्लिश मिडीयम गुरु कुल पुरणगाव येथील विद्यार्थ्यांची विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. योगासन स्पर्धेत १४, १७ व १९ वर्ष मुले व मुली वयोगटातील ग्रामीण मधुन जिल्ह्यात आत्मा मालिक गुरूकुलाच्य ...