लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोपडले - Marathi News | nashik,the,return,rains,swept,the,district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परतीच्या पावसाने जिल्ह्याला झोपडले

ााशिक: वीजांचा कडकडाट आणि जोेरदार वाऱ्यासह कोसळलेल्या परतीच्या पावसाने जिल्ह्याला चांगलेच झोपडून काढले. दुपारनंतर जिल्ह्यात एकुण १८.८६ मि.मी. इतकी ... ...

नाशकातील सराफ बाजार पाण्याखाली ;जोरदार पावसामुळे पूरस्थिती   - Marathi News | Seraph Bazaar in Nashik under water; heavy rains flooded | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशकातील सराफ बाजार पाण्याखाली ;जोरदार पावसामुळे पूरस्थिती  

नाशिक : गेल्या दोन महिन्यापूर्वी रविवार, दि.४  ऑगस्टला गोदावरीच्या महापुराने पूर्णपणे पाण्याखाली गेल्यामुळे विस्कळीत झालेल्या सराफ बाजाराला पुन्हा रविवारच्याच ... ...

लघु व मध्यम उद्योगात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी -राजेश तांबे - Marathi News | Large investment opportunities in small and medium enterprises - Rajesh Copper | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लघु व मध्यम उद्योगात गुंतवणुकीच्या मोठ्या संधी -राजेश तांबे

भारतातील एकूण राष्ट्रीय उत्पादनात जवळपास ३० टक्के वाटा हा लघु व मध्यम स्वरूपाच्या उद्योगांचा असून, हे लघु व मध्यम स्वरूपाचे उद्योग देशाच्या अर्थव्यवस्थेचा कणा असल्याचे प्रतिपादन आर्थिक विश्लेषक राजेश तांबे यांनी केले. ...

नाशिकमध्ये सव्वा तास पावसाची जोरदार बॅटिंग - Marathi News | Nashik batting all day long in rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये सव्वा तास पावसाची जोरदार बॅटिंग

शहरामध्ये सुमारे सव्वा तासात मुसळधार पावसाने बॅटिंग केली, ...

नाशिकमध्ये नवरात्रोत्सवात विविध रंगांची उधळण - Marathi News | navratri celebration 2019 in nashik | Latest nashik Photos at Lokmat.com

नाशिक :नाशिकमध्ये नवरात्रोत्सवात विविध रंगांची उधळण

विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांतील बंडखोरांचेच आव्हान औत्सुक्याचे ! - Marathi News | Otsuki challenges the rebels in power more than the opposition! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विरोधकांपेक्षा सत्ताधाऱ्यांतील बंडखोरांचेच आव्हान औत्सुक्याचे !

निवडणुकीचे राजकारण म्हटले की, त्यात बंडखोºया या होतच राहतात. पण, सत्ताधाऱ्यांकडून एकतर्फी निवडणुकीचे व लाटेचे चित्र दर्शविले जात असताना त्यांच्याच पक्षात बंडाळ्या करून शह देऊ पाहणारे पुढे येतात आणि संबंधित पक्षही परपक्षीय उमेदवार खांद्यावर घेताना दिस ...

जिल्ह्यातील पाण्याचा स्रोत तपासण्यास सुरुवात - Marathi News | Begin to check the water source in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यातील पाण्याचा स्रोत तपासण्यास सुरुवात

नाशिक : ग्रामीण भागातील जनतेचे दूषित पाण्यापासून होणाऱ्या आरोग्याचा धोका टाळण्याबरोबरच त्यांचे आरोग्यमान उंचावण्याच्या दृष्टीने यावर्षीही आरोग्य विभागामार्फत जिल्ह्यातील जलस्रोतांची मोबाइल अ‍ॅपद्वारे रासायनिक जैविक तपासणीस सुरुवात करण्यात आली आहे. १ ...

विधानसभा निवडणूक महायुतीसाठी अवघड - Marathi News | Difficult for Assembly Election Mahayuti | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विधानसभा निवडणूक महायुतीसाठी अवघड

नाशिक : भाजप, शिवसेनेसह विविध दहा घटक पक्षांच्या महायुतीत आरपीआयला किमान दहा जागा मिळणे अपेक्षित होते. परंतु, जागावाटपाचा तिढा सोडविताना आमच्या वाट्याला केवळ सहा जागा आल्याने कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे सांगतानाच यावेळची विधानसभा निवडणू ...

वीज कोसळून जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू - Marathi News | Lightning kills three in district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीज कोसळून जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू

नाशिक : परतीच्या पावसाने जिल्ह्यात चांगलाच धुमाकूळ घातला असून, शनिवारी दिंडोरी आणि इगतपुरी येथे झालेल्या वेगवेगळ्या घटनेत वीज कोसळून जिल्ह्यात तीन जणांचा मृत्यू झाला. ...