लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
आज उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस - Marathi News | Today is the day of withdrawal of candidature | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आज उमेदवारी अर्ज माघारीचा दिवस

नाशिक : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी २१२ उमेदवारांचे अर्ज वैध ठरल्यानंतर सोमवारी (दि. ७) होणाऱ्या अर्ज माघारीकडे जिल्ह्याचे लक्ष लागून आहे. जिल्ह्यात प्रचंड राजकीय उलथापालथ झाल्यामुळे अंतिम क्षणी कोण कुणासाठी माघार घेणार आणि पक्षीय पातळीवरून कोणत ...

बंडखोरांवर राजकीय पक्षांचे लक्ष - Marathi News | Political parties focus on the rebels | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :बंडखोरांवर राजकीय पक्षांचे लक्ष

नाशिक : विधानसभा निवडणुकीत जिल्ह्यातील जवळपास सर्वच मतदारसंघात बंडखोरी व अपक्ष उमेदवारांच्या अर्जामुळे चुरस निर्माण झाली असून, या अपक्ष व बंडखोरांना उभे करण्यामागे राजकीय पक्षांचाही अप्रत्यक्ष हातभार लागला आहे. ...

शालेय क्र ीडा स्पर्धत घनशेत शाळेचे सुयश - Marathi News | Ghanashat School's need for competitive sports | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शालेय क्र ीडा स्पर्धत घनशेत शाळेचे सुयश

पेठ : जिल्हा क्रि डा अधिकारी कार्यालयामार्फत घेण्यात आलेल्या नाशिक जिल्हा शालेय क्र ीडा स्पर्धा मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा घनशेत ता. पेठ येथील विद्याथ्यांनी सुयश संपादन केले असून या शाळेतील सहा खेळाडूंची विभागस्तरावर निवड झाली आहे. ...

नवरात्रोत्सवामुळे उत्साही वातावरण - Marathi News | Navratri festive atmosphere | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवरात्रोत्सवामुळे उत्साही वातावरण

निफाड : शहरात शारदीय नवरात्रोत्सवात विविध मंडळांनी आकर्षक सजावट आणि विद्युत रोषणाई केली आहे. येथील शांतीनगर निवासिनी सप्तश्रृंगी देवी मंदिरात, उगाव रोड येथील तुळजा भवानी मंदिर, उगावकर वाडा, लक्ष्मी देवी या देवी मंदिरातही विधिवत घटस्थापना करण्यात आली ...

सायखेडा विद्यालयात प्लास्टिक मुक्तीची प्रतिज्ञा - Marathi News | Plastics pledge at Sikheda School | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सायखेडा विद्यालयात प्लास्टिक मुक्तीची प्रतिज्ञा

सायखेडा : मविप्र संचिलत जनता इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय सायखेडा येथे प्लास्टिक मुक्तीची प्रतिज्ञा प्रतीक्षा शिंदे यांनी विद्यार्थी, शिक्षक व मान्यवरांना दिली. विद्यालयातील एक हजार विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. विद्यालयाच्या प्राचार्या मनीषा ...

दिंडोरी तालूक्याला पावसाने झोडपले - Marathi News | The Dindori taluka was hit by rain | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालूक्याला पावसाने झोडपले

वणी : दिंडोरी तालूक्यात पावसाने पुन्हा हजेरी लावली असुन तालूक्यातील काही भागात गेल्या तीन दिवसांपासुन शेतकरी वर्ग हतबल झाला आहे. ...

परतीच्या पावसाची दमदार हजेरी - Marathi News | A strong presence of return showers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :परतीच्या पावसाची दमदार हजेरी

ब्राह्मणगाव : येथे रविवारी सायंकाळी सहा वाजेपासून मेघ गर्जनेसह दमदार पावसाने हजेरी लावल्याने कापणीला आलेल्या बाजरी पिका सह लागवडी साठी तयार असलेल्या कांदा रोपांचे ही नुकसान झाले आहे. ...

वीजतारांवर फांद्या पडून यंत्रणा विस्कळीत - Marathi News | nashik,lightning,breaks,down,the,system | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजतारांवर फांद्या पडून यंत्रणा विस्कळीत

नाशिक : शहरात सायंकाळच्या सुमारास जोरदार वाऱ्यासह झालेल्या मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी वीजतारांवर झाडांच्या फांद्या पडून वीजयंत्रणा विस्कळीत झाली. ... ...

दिंडोरी तालुक्यात पावसामुळे हाहाकार - Marathi News | Shouting due to rain in Dindori taluka | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दिंडोरी तालुक्यात पावसामुळे हाहाकार

दिंडोरी : शहर व तालुक्यात ठिकठिकाणी पावसाने जोरदार हजेरी लावत शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. ...