लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
मालेगाव कॅम्पमध्ये दोन गटांत हाणामारी - Marathi News | In the Malegaon camp, the group is divided into two groups | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मालेगाव कॅम्पमध्ये दोन गटांत हाणामारी

मालेगाव कॅम्प भागातील मोची कॉर्नर परिसरात धारदार शस्त्रे, लोखंडी पाईप घेऊन दोन गटात तुफान हाणामारीचा प्रकार घडला. या प्रकरणी दोन्ही गटातील सहा जणांना पोलीसांनी अटक केली आहे. या प्रकरणी दिनेश संभाजी साबणे व पापा अंबाजी पोळ यांनी परस्पर विरुद्ध फिर्या ...

डोळ्यात मिरचीपूड फेकून सराफाची १० लाखांची लूट - Marathi News | Robbery worth Rs 5 lakh by throwing pepper in the eye | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :डोळ्यात मिरचीपूड फेकून सराफाची १० लाखांची लूट

मालेगाव शहरातील चंदनपुरी भागातील सराफ व्यावसायिक झुंबरलाल दामोदर बागुल, रा. कलेक्टरपट्टा हे दुकान बंद करून घरी परतत असताना त्यांच्या डोळ्यात मिरचीपूड फेकून अज्ञात भामट्यांनी १० लाख ४४ हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने चोरून नेले आहेत. ...

शेलबारीजवळ बस उलटली; १७ जखमी - Marathi News | The bus overturned near Shelby; 5 injured | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शेलबारीजवळ बस उलटली; १७ जखमी

शेलबारीजवळ बस उलटल्याने १७ प्रवासी जखमी झाल्याची घटना शनिवारी (दि.१९) घडली. सुदैवाने जीवितहानी टळली. पिंपळनेर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भानुदास नरे व त्यांच्या सहकाऱ्यांनी तत्काळ मदतकार्य करून इतर प्रवाशांना बसमधून सुखरूप बाहेर काढले. ...

दहा हजार सैनिक मतदार - Marathi News | Ten thousand soldiers voters | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दहा हजार सैनिक मतदार

सैन्य सेवेतील मतदारांना त्यांचा मतदानाचा हक्क वेळेत व सुलभरीत्या बजावता यावा यासाठी इटीपीबीएस ही संगणकीय प्रणाली भारत निवडणूक आयोगामार्फत विकसित करण्यात आली आहे. नाशिक जिल्ह्यातील एकूण ९८०७ सैन्य मतदार या प्रणालीद्वारे मतदान करणार आहेत. ...

राखीव पोलीस दल दाखल - Marathi News | Reserve police force filed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राखीव पोलीस दल दाखल

लोकशाहीचा उत्सव सोमवारी (दि.२१) राज्यात साजरा केला जाणार आहे. हा उत्सव अर्थात विधानसभा निवडणुकीची मतदानप्रक्रिया शहरात सर्वत्र निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी शहर पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. शहरात आयुक्तालय हद्दीत केंद्रीय सशस्त्र पोलीस दलाच्या (स ...

निवडणूक आयोगाचे सिटिझन व्हिजिलन्स - Marathi News | Election Commission Citizens Vigilance | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निवडणूक आयोगाचे सिटिझन व्हिजिलन्स

निवडणूक काळात आचारसंहितेची काटेकोर अंमलबजावणी व्हावी यासाठी भारतीय निवडणूक आयोगाकडून अनेक मार्गदर्शक तत्त्वे ठरवून दिलेली आहे. प्रशासकीय यंत्रणा, राजकीय पक्ष आणि उमेदवारांची आचारसंहिता राखण्याची जबाबदारी असून, आता या सर्वांवर सर्वसामान्यांनाही नजर ठे ...

देवळाली, बोरगडच्या लष्करी हद्दीलगत बांधकामांना निर्बंध - Marathi News | Restrictions to the construction of Deolali, Borgad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :देवळाली, बोरगडच्या लष्करी हद्दीलगत बांधकामांना निर्बंध

देवळाली आणि बोरगड येथील संरक्षण खात्याच्या क्षेत्रात बांधकामांना परवानगी देण्याच्या गेल्या दोन ते तीन वर्षांपासून रखडलेल्या मुद्द्यांचे अखेर संरक्षण खात्यामार्फत निराकरण झाले असून, त्या अंतर्गतच महापालिका आयुक्तांनी शनिवारी (दि.१९) निर्गमित केलेल्या ...

घरफोडीत सव्वा लाखाचा ऐवज लंपास - Marathi News | Lump instead of loot | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरफोडीत सव्वा लाखाचा ऐवज लंपास

परिसरात बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी घरातील १ लाख २५ हजार ५०० रु पये किमतीचा ऐवज चोरून नेल्याची घटना घडली आहे ...

‘प्रबोधिनी’च्या विद्यार्थ्यांनी साजरी केली कुसुमाग्रज निवासस्थानी दिवाळी - Marathi News | Prabodhini students celebrate Diwali at Kusumagraj residence | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘प्रबोधिनी’च्या विद्यार्थ्यांनी साजरी केली कुसुमाग्रज निवासस्थानी दिवाळी

दिव्यांग विद्यार्थ्यांची शाळा चालविणाऱ्या प्रबोधिनी ट्रस्टच्या वतीने दीपोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कुसुमाग्रजांच्या निवासस्थानाची साफसफाई करून दीपोत्सवाच्या पर्वाचा प्रारंभ केला. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील या बालकांनी स्वहस्ते सर्व परिसर लखलखीत करून रांग ...