दोन दिवसांपासून शहर व जिल्ह्यातील काही ठिकाणच्या भागात पावसाने हजेरी लावली आहे शनिवारच्या दिवशी पावसाची संततधार सुरू असल्याने नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीत विक्र ीसाठी येणाऱ्या पालेभाज्यांवर त्याचा परिणाम जाणवला. आवक घटल्याने शनिवारी (दि.१९) बाजार ...
मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी जिल्हा निवडणूक शाखेने राबविलेल्या विशेष उपक्रमात जिल्ह्यातील सात लाख विद्यार्थ्यांनी आपल्या पालकांना मतदान करण्याचे आवाहन करणारे पत्र दिले आहे. ‘माझ्या भविष्यासाठी मतदान करा’, असा उपक्रम जिल्ह्यातील शाळांमधून राबविण्य ...
शैक्षणिक संस्थेने बोलविलेल्या पालकांच्या बैठकीत विनापरवानगी प्रचार केल्याप्रकरणी मध्य नाशिक मतदारसंघामध्ये शनिवारी (दि.१९) पोलिसांत गुुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...
दि आर्ट आॅफ लिव्हिंगच्या वतीने दिवाळीच्या मुहूर्तावर शहरात श्रीश्री रविशंकर यांच्या उपस्थितीत ‘भाऊबीज, दीपावली मीलन’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यक्रमासाठी तपोवन येथील २० एकर जागेत या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी २० हजा ...
अध्यात्माला जोड लागते ती गीतसत्संगाची. यामुळेच भाविकांच्या मनाचा ठाव घेणारी गाणी आणि त्यातून निर्माण होणारे आध्यात्मिक वातावरण तसेच त्यातून सुरांचा मागोवा घेत तल्लीन होणारे भाविक, गीतांच्या माध्यमातून सत्संगाचे मिळणारे ज्ञान अशा सुरेल मैफलीने प्रसिद् ...
राज्याच्या राजकारणात स्वत:ची मातब्बरी राखून नेतृत्व सिद्ध केलेल्या छगन भुजबळ, राधाकृष्ण विखे-पाटील, गिरीश महाजन, बाळासाहेब थोरात आदी सर्वपक्षीय नेत्यांच्या उमेदवारीमुळे उत्तर महाराष्ट्रातील लढती लक्षवेधी ठरल्या आहेत. ...
विधानसभा निवडणुकीसाठी शहरात सोमवारी (दि.२१) मतदान व गुरु वारी (दि.२४) मतमोजणी होणार आहे. यामुळे शहर वाहतूक शाखेने वाहतुकीच्या मार्गात बदल केले आहेत. वाहनचालकांना मतमोजणी परिसरात प्रवेश बंद करण्यात आला आहे. वाहनचालकांनी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा, ...
विधानसभा निवडणूक शांततेत पार पडावी, यासाठी नाशिक ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह, अपर पोलीस अधीक्षक मालेगाव संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली मनमाड उपविभागीय अधिकारी समीरसिंह साळवे, तालुका पोलीस निरीक्षक संपतराव शिंदे यांनी खामगाव पाटी, अंकाई बा ...
: विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मनमाड शहरातील पाच जणांवर तालुकाबंदीची कारवाई करण्यात आली आहे. निवडणुकीच्या कालावधीत मनमाड शहर व परिसरात पोलिसांनी नाकाबंदी करून वाहनाची तपासणी केली. ...