शिराळे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील दप्तरमुक्त शनिवार हा उपक्र म इतर शाळांसाठी प्रेरणादायी ठरला असून, शालेय बालकांच्या सर्वांगीण विकासासाठी नवनवीन उपक्रम राबवले जात आहेत. ...
बालकांवर संस्कार करणे ही शिक्षक आणि पालकांची जबाबदारी आहे. राष्ट्राची जडणघडण करण्यात शिक्षकांची भूमिका महत्त्वाची आहे. शिक्षक ज्या पद्धतीने विद्यार्थी घडवतो त्यावर देशाचे भवितव्य अवलंबून आहे, असे प्रतिपादन त्र्यंबकेश्वर येथील अखिल भारतीय स्वामी समर्थ ...
इगतपुरी तालुक्यातील घोटी, वाडीवºहे, टाकेद व गोंदे दुमाला येथील आठवडे बाजारांच्या धर्तीवर पन्नास वर्षांनंतर पहिल्यांदाच साकूर येथे ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या संकल्पनेतून दर रविवारी आठवडे बाजार भरवण्यात येणार आहे. रविवारी सकाळी अकरा वाजता सरपंच विनोद ...
नागरिकत्व सुधारणा कायदा, राष्टÑीय लोकसंख्या नोंदणी, राष्टÑीय नागरिक नोंदणी कायद्याच्या विषयावरून महापालिकेच्या विशेष महासभेत प्रचंड घोषणाबाजी करण्यात आली तर भाजपने एनआरसी व सीएए कायद्यावरून राजकारण करून देशात धर्मवाद केला जात असल्याचा आरोप करीत सभात् ...
केंद्र सरकारचे मनुष्यबळ विकास मंत्रालय आणि एनसीईआरटी यांच्या संयुक्त वतीने होत असलेल्या निष्ठा प्रशिक्षणाचा पाचवा टप्पा मुंगसे येथील स्वामी विवेकानंद विद्यालयात घेण्यात आला. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्या माध्यमातून ...
पंधरा वर्षांपासून एकत्र राहत असलेल्या आपल्या प्रेयसीशी मित्राचे प्रेम संबंध असल्याच्या संशयावरून एकाने मित्रास धारदार शस्राने वार करून जखमी केले. छावणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला. ...
आम्हाला शेतकऱ्यांना कायमस्वरूपी चिंतामुक्त करायचे आहे. शेतकºयांचे प्रश्न सोडविण्यासाठी नियोजन चालू आहे. शेतकºयांची दु:खे कायमची दूर व्हावीत म्हणून उपाययोजना करण्याची जबाबदारी आपल्यावर सोपवली आहे. या कामास कदाचित वेळ लागेल; परंतु आपण यात नक्कीच यशस्वी ...
शहरातून जाणारा मनमाड-अहमदनगर राज्य महामार्गासह येथील विंचूर चौफुलीवर वाहतूक कोंडीचा प्रश्न नित्याचाच झाल्याने वाहनधारकांनी संताप व्यक्त केला आहे. वाहतूक पोलिसांकडून वाहतुकीचे नियोजन होत नसल्याचा आरोपही नागरिकांनी केला असून, यावर कायमस्वरूपी तोडगा काढ ...
राज्यातील विनाअनुदानित तत्त्वावर काम करणाºया उच्च माध्यमिक शिक्षकांना शासन निर्णय होऊनदेखील अद्याप वेतन अनुदान न मिळाल्याच्या निषेधार्थ राज्यातील विविध भागात असलेल्या विभागीय परीक्षा मंडळांवर उच्च माध्यमिक विनाअनुदानित शिक्षकांचे मोर्चे धडकणार आहेत. ...
एकीकडे अमानवी कृत्यांची मालिका सुरू असताना सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचे दर्शन घडवणाऱ्या घटनाही पहावयास मिळत आहे. अशा सुखदायी घटनेचे पिंपळगावकर साक्षीदार ठरले आहेत. पंधरा दिवसांपासून बेपत्ता गतिमंद नातवास सामाजिक कार्यकर्त्यांनी सुखरूप घरी सोडताच त् ...