शिवजन्मोत्सव सोहळ्या-निमित्त येथील आडवा फाटा मैदानावर आयोजित केलेल्या सिन्नर कला व क्रीडामहोत्सवास मंगळवारी सकाळी उत्साहात प्रारंभ झाला. दोन दिवस चालणाऱ्या या महोत्सवात तालुकाभरातून शेकडो स्पर्धकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाल्याने मैदान खेळाडूंनी फुल ...
शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला मंगळवारी (दि. १८) शिवप्रेमींनी शहरातील विविध भागांत दुचाकी, चारचाकी वाहनांतून फेरी काढत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जयघोष करीत संपूर्ण आसमंत दुमदुमून टाकला. शिवप्रेमींनी ठिकठिकाणी नियोजित केलेल्या विविध कार्यक्रमांच्या तयार ...
बारावीच्या परीक्षेत गेल्यावर्षी सर्वांत कमी गैरप्रकार घडलेल्या नाशिक जिल्ह्यात यावर्षी पहिल्याच दिवशी सर्वाधिक दहा कॉपीची प्रकरणे समोर आली आहे, तर जळगावमध्ये सात व नंदूरबारमध्ये दोन असे नाशिक विभागात एकूण १९ कॉपीची प्रकरणे समोर आली आहेत. ...
गोदाघाट परिसरात दुचाकी चोरांची टोळी सक्रीय असल्याच्या तक्रारी येत आहेत. या भागातून सातत्याने दुचाकी लांबविल्या जात असल्याने तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. ...
येवला :आज मंगळवारपासून बारावी ची परीक्षा सुरु झाली आहे. एचएससी परीक्षेच्या पाशर््वभूमीवर गटशिक्षणाधिकारी मनोहर वाघमारे यांनी येवला तालुक्यात या परीक्षेसाठी असणाऱ्या पाचही केंद्रसंचालाकांची परीक्षा कामकाजाबाबत नियोजन बैठकही घेतली होती. ...
सिन्नर : येथील विद्यावर्धीनीनगर येथील श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्यावतीने संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त ‘बेटी बचाव बेटी पढाव’ मोहीमेंतर्गत फक्त मुली असलेल्या पालकांचा सत्कार करण्यात आला. ...
सिन्नर : येथील विद्यावर्धिनीनगर येथील श्री गजानन महाराज बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने संत गजानन महाराज प्रकटदिनानिमित्त ‘बेटी बचाव, बेटी पढाव’ मोहिमेंतर्गत फक्त मुली असलेल्या पालकांचा सत्कार करण्यात आला. ...