जुन्नरे शाळेत पारितोषिक वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2020 11:50 PM2020-02-18T23:50:36+5:302020-02-19T00:58:46+5:30

ओझर येथील इंग्लिश मीडिअम शाळेचा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.

Distribution of prizes at Junnare School | जुन्नरे शाळेत पारितोषिक वितरण

रंगूबाई जुन्नरे शाळेच्या ओझर शाखेच्या बक्षीस वितरणप्रसंगी दीपक श्रीखंडे, लक्ष्मण जाधव, दिलीप अहिरे, रेणू कोरडे, श्रीकांत कोरडे आदी.

Next

ओझर : येथील इंग्लिश मीडिअम शाळेचा वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. अध्यक्षस्थानी शिक्षक मंडळ अध्यक्ष लक्ष्मण जाधव होते. प्रमुख अतिथी म्हणून दीपक श्रीखंडे, दिलीप अहिरे, दिलीप चाफळकर, श्रीकांत कोरडे, उमेश कुलकर्णी, गंगाधर बदादे उपस्थित होते. बालगोपाल खेळाडूंनी क्रीडाज्योत आणली, मान्यवरांनी स्वागत केले.

Web Title: Distribution of prizes at Junnare School

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.