नाशिक : सिन्नर तालुक्यातील खंबाळे येथे वनविभागाने लागवड केलेल्या दहा हेक्टरवरील क्षेत्रात मंगळवारी (दि.५) रात्रीच्या सुमारास अचानकपणे आग लागली. ... ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम आहे. आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तब्बल १५वर पोहोचला आहे. अहवाल येण्यापूर्वीच दगावलेले तिघे मृत बाधित असल्याचे मंगळवारी आलेल्या अहवालात स्पष्ट झाले. ...
नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीच्या काळात शहरातील अनेक व्यवसाय बंद असले तरी नाशिक महापालिकेच्या पाणी वापरात कोणतीही घट तर झाली नाहीच उलट एकूण मागणी केलेल्या पाणी आरक्षणाच्या ७३ टक्के पाणी आत्तापर्यंत वापरल्याचे धक्कादायक वृत्त आहे. ...
नाशिक : संचारबंदीमुळे जिल्ह्यातील फूल उत्पादक (गुलाब) शेतकऱ्यांना दोन महिन्यांत कोट्यवधी रुपयांचा फटका बसला आहे. काहींनी गुलाबाच्या बागेत भाजीपाला लावला आहे. ...
नाशिक : जिल्ह्यात कोरोनाचा धोका कायम आहे. आणखी तिघांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा तब्बल १५वर पोहोचला आहे. अहवाल येण्यापूर्वीच दगावलेले तिघे मृत बाधित असल्याचे मंगळवारी आलेल्या अहवालात स्पष्ट झाले. दिवसभरात तब्बल ४६ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह ...
मालेगाव : विवाह सोहळा म्हटला की हजारो वºहाडींची उपस्थिती आलीच.. नवरीच्या कलवऱ्यांचं नटणं.. वरमायांचा मानपान.. तर नवरोबांच्या मित्रमंडळींची ऐट त्यात अजून न्यारी.. पण हे सगळं आता थांबलंय.. त्याला कारणही तसेच आहे.. ...
सिन्नर : तालुक्याच्या विविध भागातील चारशे ते पाचशे परप्रांतीय मजूर-कामगार यांनी सोमवारी (दि. ४) सकाळपासून सिन्नर तहसील कार्यालयात मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याचे चित्र होते. ...
जायखेडा : येथील ग्रामपंचायतीतर्फे प्राथमिक आरोग्य केंद्रास मानवी शरीरिरातील तापमान मोजण्याच्या मशीनसह मास्क, ग्लोज, सॅनिटायझर व विविध उपयोगी औषधे भेट देण्यात आली. ...
त्र्यंबकेश्वर : कोरोना महामारीला प्रतिबंध करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाउनमध्ये अनेक उद्योगांना परवानगी देण्यात आली असली तरी हातावर पोट भरणाऱ्या मोलमजुरी करणाºया मजूर-कामगारांचे मात्र कामाअभावी मोठ्या प्रमाणावर हाल सुरू आहेत. ...
खर्डे : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी तालुक्यातील खर्डे गावाने मंगळवारी (दि. ५) ग्रामस्थांच्या उपस्थितीत गावाच्या सीमा बंद करण्याचा निर्णय घेतला असून, या निर्णयाला गावकऱ्यांनी प्रतिसाद देत स्वागत केले आहे. ...