दिंडोरी तालुक्यात विविध औद्योगिक कंपन्यांमध्ये तसेच बांधकाम क्षेत्रात मोठ्या प्रमाणात परप्रांतीय कामगार असून, लॉकडाउनमुळे कंपन्या, बांधकामे बंद झाल्याने कामगारांवर बेकारीची कु-हाड कोसळत त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली असताना त्यांना विविध सामाजिक संस् ...
पाथरे : कोरोनाचे तालुक्यात दोन रुग्ण आढळून आलेल्या वारेगावसह पाथरे खुर्द व बुद्रुकमधील जनजीवन दोन आठवड्यांनंतर काहीसे पूर्वपदावर आले आहे. प्रशासनाने ही गावे सील केली होती. मात्र, सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्याचा अहवाल आरोग्य विभागाने दिल्यानंतर सोशल ड ...
नांदगाव : नायडोंगरीच्या जिल्हा सीमा तपासणी नाक्यावर हुलकावणी देऊन पळ काढणाऱ्या वाहनाचा (ओम्नी) पाठलाग करून नव्वद हजार रु पयांची दोनशे लिटर गावठी दारू पोलिसांनी जप्त केली. ...
नाशिक : कोरोना विषाणूच्या प्रादुभार्वाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालये बंद असल्याने पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तसेच नववी व अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी मूल्यमापनाबाबत देण्यात आलेल्या सूचनांनुसार २०१९-२० या शैक्षणि ...
नाशिक : लॉकडाउन आणि संचारबंदीमुळे सध्या नाशिकमध्येच असलेल्या मजुरांनी मूळगावी जाण्याची धडपड सुरू केली आहे. शासकीय पातळीवर तशी परवानगी देण्याची तयारी सुरू आहे, मात्र तसे झाल्यास सर्वच प्रकारची कामे अडचणीत येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ...
सातपूर : जवळपास सव्वा महिन्यापासून बंद असलेल्या उद्योगांची चाके फिरायला लागल्याने कामगारांच्या चेहऱ्यावर हास्य उमटले आहे. मोठे उद्योग असलेले महिंद्र अॅन्ड महिंद्र, बॉश, एबीबी, सिएट, जिंदाल, जीएसके, टीडीके इपकोस यांसह जिल्ह्यातील सुमारे पाच हजारांवर ...