नाशिक : जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या परप्रांतीय मजुरांना त्यांच्या गावी जायचे असल्यास त्यांना आपल्या तालुक्यातील तहसीलदारांकडे आॅनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. मनपा हद्दीतील परप्रांतीय प्रवासी वगळून सदर सुविधा उपलब्ध करून देण्यात आ ...
नाशिक : कोरोनाबाधितांची संख्या मर्यादित ठेवण्यासाठी महापालिकेच्या वतीने सर्वाेपरी प्रयत्न करण्यात येत आहेत. संशयित रुग्णांचे अहवाल तत्काळ मिळावे यासाठी आता महापालिकेच्या वतीनेच थेट पुण्याला घसास्त्राव नमुने तपासणीसाठी पाठविले जात असल्याने आता जिल्हा ...
सिन्नर : कोरोनामुळे संपूर्ण देशात लॉकडाउन जाहीर करण्यात आला असून, वाढत्या संसर्गाच्या भीतीमुळे परप्रांतीय मजुरांनी आपापल्या गावाकडे जाणे पसंत केले आहे. गेल्या दोन महिन्यापासून शेकडोंच्या संख्येने या कामगारांच्या झुंडी मिळेल त्या वाहनाने आणि अगदी पायी ...
सिन्नर : लॉकडाउनमुळे रोजगार हिरवल्यामुळे माळेगाव, मुसळगाव औद्योगिक वसाहत आणि सिन्नर शहरातून तब्बल ९०४ बिहारी कामगारांनी बुधवारी सिन्नरला अलविदा केले. सिन्नर तहसीलकडून १९ बसच्या माध्यमातून या बिहारी कामगारांना नाशिक रोड रेल्वे स्टेशनपर्यंत पोहोचविण्या ...
निफाड : कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून करण्यात आलेल्या लॉकडाउनचा परिणाम मानवी जीवनाबरोबरच पशुपक्ष्यांवरही झाला आहे. आपला अधिवास - वाट चुकलेल्या एका पोपटाला तालुक्यातील शिवरे येथील एका शेतकऱ्याने अन्नपाणी दिल्याने या पोपटाने चक्क आता या शेतकºयाच्या शे ...
जळगाव नेऊर : दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांवर संकटाची मालिका सुरू आहे. कोरोनाच्या विळख्यात शेतमालही सापडल्याने शेतकऱ्यांपुढे ऐन खरिपात भांडवलाची चिंता उभी ठाकली आहे. अनेक शेतकºयांच्या द्राक्षाची झाडावरच मनुके तयार झाली तर अनेकांचा कांदा कवडीमोल दराने वि ...
मालेगाव : येथील कोरोना संक्रमण रोखण्यासाठी हायरिस्क कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढविणे, सायलेंट कॅरियर तसेच आपत्कालीन सेवा देणाऱ्या व्यक्ती यांच्या चाचण्या करून घ्याव्यात आणि कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती रोजच्या रोज घोषित करावी, अशी मागणी आम्ही मालेगावकर विधा ...
मालेगाव: कोरोनाच्या लढाईत सर्वात आघाडीवर असलेल्या पोलिस कर्मचारी बांधवांचा ताणतणाव कमी व्हावा याकरीता त्यांचे समुपदेशन केले जात आहे. म. स. गा. महाविद्यालय समुपदेशक केंद्राचे समुपदेशक व रोटरी क्लब मालेगावचे अध्यक्ष प्रा. प्रशांत पाटील हे स्वत: समुपदेश ...
सटाणा :यंदा ऐन उन्हाळ्यात दरवर्षी येणाऱ्या पाणी संकटाऐवजी कोरोनासारखे महाभयंकर संकट उभे ठाकले आहे. त्याचा सामना करण्यासाठी लॉकडाउनसारखा प्रयत्न शासनाला करावा लागत आहे. त्याचे परिणाम सर्वत्र जाणवत असले तरी बागलाणमध्ये या निमित्ताने पाण्याची नासाडी थां ...
देवळा : तालुक्यातील वासोळपाडा येथील माहेरवाशीण असलेल्या व मुंबईहून आल्यानंतर मृत झालेल्या महिलेचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आल्याची माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुभाष मांडगे यांनी दिली. ...