लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
तरुणाच्या खून प्रकरणी तिघांना चार दिवसांची कोठडी - Marathi News | Three jailed for four days in youth murder case | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :तरुणाच्या खून प्रकरणी तिघांना चार दिवसांची कोठडी

नाशिकरोच्या जेलरोड परिसराच प्रेमप्रकरणातून एका तरुणाचा खुन झाल्याचे समोर आले असून या प्रकरणात तीन संशयितांना पोलिसांनी न्यायालयासमोर हजर केले. या तिघांनाही न्यायालयाने चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. ...

नाशिक जिल्ह्यात 60 टक्क्यांहून अधिक पेरणी ; खासगी कंपन्यांच्या बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती - Marathi News | 61% sowing in Nashik district - - Farmers prefer sorghum, maize and soybean | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नाशिक जिल्ह्यात 60 टक्क्यांहून अधिक पेरणी ; खासगी कंपन्यांच्या बियाण्यांना शेतकऱ्यांची पसंती

गतवर्षीच्या तुलनेत यावर्षी जूनमध्ये खरिपाच्या पिकांची पेरणी वाढली असून, यावर्षी 50 टक्क्यांहून अधिक पेरणी पूणर् पूर्ण झाली आहे. गतवर्षी जून महिन्यात पावसाने हुलकावणी दिल्यामुळे पेरणीची कामे खोळंबली होती. परंतु, यावर्षी सुरुवातीलवाच समाधानकारक पाऊस झा ...

मास्कधारक ग्राहकांनाच दुकानात प्रवेश ; व्यावसायिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना - Marathi News | Online - Only masked customers can enter the shop - Corona preventive measures by traders - Nashik - Special care is being taken by the traders in the city on the background of Korna and customers wearing face masks are being allowed to enter the shop. | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मास्कधारक ग्राहकांनाच दुकानात प्रवेश ; व्यावसायिकांकडून कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजना

शहरातील व्यावसायिकाकांडून विशेष काळजी घेतली जात असून तोंडाला मास्क लावलेल्या ग्राहकांना दुकानात प्रवेश दिला जात असल्याचे दिसून येत आहे. त्याचप्रमाणे दुकानात येणाऱ्या प्रत्येक ग्राहकाला सॅनिटायजरने हातांचे निर्जंतुकीकरण करण्यास सांगितले जात आहे. ...

ठाणगावी आरोग्य विभागाच्यावतीने आजार न लपविण्याचे आवाहन - Marathi News | Six positive again in Pimpalgaon city | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगावी आरोग्य विभागाच्यावतीने आजार न लपविण्याचे आवाहन

पिंपळगाव बसवंत : शहरात दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. शनिवारी (दि.२७) चार रु ग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने रविवारी (दि.२८) पुन्हा शहरातील मुस्लीम गल्ली व बनकर गल्लीतील ६ जण बाधित ठरल्याने शहरातील रु ग्णसंख्या ३६ झाली आहे. ...

सुरक्षिततेची काळजी घेत सलुनची दुकाने उघडली ; ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद - Marathi News | Salon shops opened out of concern for safety; Composite response from customers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सुरक्षिततेची काळजी घेत सलुनची दुकाने उघडली ; ग्राहकांचा संमिश्र प्रतिसाद

तीन महिन्यांच्या कालावधीनंतर अखेर सलूनची दुकाने सुरू करण्याला शासनाने परवानगी दिल्यानंतर रविवारी (दि.२८) नाशिक शहरातील सलूनची दुकाने उघडली असून पहिल्या दिवसांपासून केशकर्तन  व्यावसायिकांनी कटिंगचे काम सुरू  केले आहे. ...

भक्तीची कोरोनावर मात : देशात प्रथमच ऑनलाईन विधानाचे आयोजन - Marathi News | Overcoming the Corona of Devotion: Organizing an online statement for the first time in the country | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भक्तीची कोरोनावर मात : देशात प्रथमच ऑनलाईन विधानाचे आयोजन

 दिगंबर जैन परंपरेनुसार दरवर्षी अष्टान्हिका पर्वात म्हणजे चातुर्मास सुरु होण्याच्या ८ दिवस अगोदरचा काळात संपूर्ण देशभरातील जैन मंदिरात सिध्दचक्र विधानाचे आयोजन केले जाते. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिरामध्ये यावर्षी असे विधान शक्य नसल्याने यावर ...

वीजबिलांचे तीन टप्पे करण्याची मागणी - Marathi News | Demand for three phases of electricity bills | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वीजबिलांचे तीन टप्पे करण्याची मागणी

येवला : कोरोना लॉकडाऊन व संचारबंदी काळातील तीन महिन्यांचे वीजबिल एकत्रित दिल्याने सर्वसामान्य वीजग्राहकांना धक्काच बसला आहे. कोरोनाने आर्थिक संकटात सापडलेल्या वीजग्राहकांना महावितरणने बिल भरण्यासाठी टप्पे करून द्यावे, अशी मागणी शिवसेनेचे तालुका समन्व ...

आषाढी अगोदरच पांडुरंग पावला, अन् वारकरी शेतीत रमला - Marathi News | Ashadhi had already reached Pandurang, Anwarkari was playing in the fields | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आषाढी अगोदरच पांडुरंग पावला, अन् वारकरी शेतीत रमला

जळगाव नेऊर : आषाढ महिना लागला की, वारकऱ्यांना वेध लागतात आषाढी एकादशीच्या पंढरीच्या वारीचे, वारीत जाणारे वारकरी मोठ्या प्रमाणात शेतकरीच असतात, त्यामुळे बहुतेक शेतकरी वेळेवर पाऊस झाला तर पेरणी करून पंढरीच्या वारीत जातात. ...

ठाणगाव येथे कोरोनाचे ४ रुग्ण बाधित - Marathi News | 4 patients of Corona infected at Thangaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ठाणगाव येथे कोरोनाचे ४ रुग्ण बाधित

ठाणगाव : सिन्नर तालुक्यातील ठाणगाव येथे बुधवारी कोरोनाचे चार रु ग्ण आढळून आल्याने आरोग्य विभागाच्या वतीने कंटेन्मेंट झोन परिसरात व संपूर्ण गावात आरोग्य विभागाकडून सर्व्हे करण्यात येत आहे. ...