लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
घरभाडे न दिल्याने महिलेची जाळून हत्या - Marathi News | Woman burnt to death for not paying rent | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :घरभाडे न दिल्याने महिलेची जाळून हत्या

शहरातील भारतनगर भागात घरभाड्याचा तगादा लावत घरमालकाने थेट भाडेकरू महिलेला अंगावर रॉकेल ओतून पेटवून दिल्याचा धक्कादायक प्रकार पीडित महिलेच्या मृत्युपूर्वी दिलेल्या जबाबाने गुरुवारी (दि.२) समोर आला. ...

दोन दिवसांत अडीच लाखांचा दंड - Marathi News | A fine of Rs 2.5 lakh in two days | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दोन दिवसांत अडीच लाखांचा दंड

शहर व परिसरात जमावबंदी, संचारबंदी कायद्याचे उल्लंघन व मास्क वापरण्याच्या आदेशाचे उल्लंघन करणाºया बेजबाबदार नागरिकांविरुद्ध पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. गुरुवारी (दि.२) दिवसभरात एकूण १ हजार २८३ लोकांविरुद्ध थेट गुन्हे दाखल करण्यात आले. तसेच माग ...

गावठाण क्लस्टर प्रस्ताव अंतिम टप्प्यात - Marathi News | Gaothan cluster proposal in final stage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :गावठाण क्लस्टर प्रस्ताव अंतिम टप्प्यात

शहरातील गावठाणांचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी शासनाने आखलेली क्लस्टर योजना कोरोना लॉकडाऊनमुळे रखडली होती. मात्र, आता ही योजना लवकरच मार्गी लागण्याची चिन्हे आहेत. ...

सातपूरला भररस्त्यात महिलेस मारहाण - Marathi News | Women beaten up in Satpur | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सातपूरला भररस्त्यात महिलेस मारहाण

कौटुंबिक वादातून महिलेस तिघांनी भररस्त्यात मारहाण केल्याची घटना सातपूर गावात घडली. पोलिसांनी या प्रकरणी तिघा संशयितांना ताब्यात घेतले आहे. ...

विषय समित्यांची मुदत संपल्याने वाढणार पेच - Marathi News | The issue will increase with the expiration of the term of the subject committees | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विषय समित्यांची मुदत संपल्याने वाढणार पेच

मनपाच्या तीन विषय समित्यांची मुदत बुधवारी (दि.८) संपणार आहे. शासनाच्या आदेशानसार आता निवडणुका घेता येणार नसल्याने पेच निर्माण झाला आहे. ...

उद्योजकांना पाचपट ज्यादा वीज बिले - Marathi News | Entrepreneurs pay five times more electricity bills | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :उद्योजकांना पाचपट ज्यादा वीज बिले

लॉकडाऊनच्या काळात उद्योग बंद असताना जिल्ह्यातील उद्योजकांना पाचपटीने वीज बिल आकारणी केल्याने आयमाच्या वतीने राज्य वीज नियामक आयोगाकडे याचिका दाखल करण्याचा निर्णय उद्योजकांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. ...

जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार बंद - Marathi News | Zilla Parishad entrance closed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार बंद

जिल्हा परिषदेत पुन्हा एकदा कोरोना संशयित असल्याच्या शक्यतेवरून जिल्हा परिषदेचे प्रवेशद्वार आता सर्वांसाठी बंद करण्यात आले आहे. ...

९३ लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल - Marathi News | 93 lakh fraud case filed | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :९३ लाखांच्या फसवणूक प्रकरणी गुन्हा दाखल

व्यवसायासाठी दिलेले पैसे पुन्हा परत न केल्याने आर्टिलरी सेंटररोड विजयालक्ष्मी चेंबर बेसमेंट नोटरी करार निश्चित करून बेसमेंटची खरेदी न देता तसेच ९३ लाख ५० हजार रुपये पुन्हा परत न करता फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

...अखेर जाखोरीमध्ये बिबट्या जेरबंद; दारणाकाठाला मोठा दिलासा - Marathi News | ... finally leopards captured in Jakhori | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :...अखेर जाखोरीमध्ये बिबट्या जेरबंद; दारणाकाठाला मोठा दिलासा

मागील दोन महिन्यांत बिबट्याच्या हल्ल्यात चौघांचा बळी दारणाकाठावरील हिंगणवेढे, बाभळेश्वर, दोनवाडे या गावांमध्ये गेला तर तीघे सुदैवाने बचावले. ...