येवला तालुक्यातील प्रमुख असलेला पैठणी व्यवसाय कोरोनाने आर्थिक अडचणीत सापडला आहे. मात्र, अनलॉकच्या टप्प्यात आॅनलाइन विक्रीने पैठणी विक्रेत्यांना काहीसा दिलासा मिळाला आहे. ...
नाशिक जिल्हा परिषदेच्या दिंडोरी तालुक्यातील खतवड प्राथमिक शाळा दुरुस्तीचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला असून, छत कोसळल्यास जबाबदार कोण, असा संतप्त सवाल उपस्थित केला जात आहे. ...
सिन्नर शहरासह तालुक्यात वाढणारी कोरोनाची रुग्णसंख्या काळजी वाढवणारी असली तरी प्रशासनाने या लढाईसाठी पुन्हा एकदा कंबर कसली असून, कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रशासनाने अॅक्शन प्लॅन तयार करून त्याची सोमवारपासून अंमलबजावणीदेखील सुरू केली अस ...
बॉलीवूडचा सुपर स्टार अक्षय कुमार नाशिककरांना लवकरच गुड न्यूज देणार आहे. अक्षय कुमारने नाशिकमध्ये मार्शल आर्ट अॅकेडमी अथवा निसर्गोपचार केंद्र सुरू करण्याचा विचार केला असून त्यासाठी त्यांनी नाशिकच्या त्र्यंबकेश्वर परिसरात तीन दिवसांपूर्वी जागेची पाहणी ...
सटाणा : तालुक्यातील चौधाणे येथे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंती निमित्त कृषी दिन साजरा करून कृषी संजीवनी सप्ताहाचा शुभारंभ आमदार दिलीप बोरसे यांच्या हस्ते करण्यात आला. ...