पेठ परिसरात निघाली सहा फुटी धामण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 02:32 PM2020-07-03T14:32:58+5:302020-07-03T14:33:31+5:30

पेठ : येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात जवळपास सहा फुटी धामण जातीचा साप आढळून आला.

A six-foot dhamma started in the Peth area | पेठ परिसरात निघाली सहा फुटी धामण

पेठ परिसरात निघाली सहा फुटी धामण

Next

पेठ : येथील जनता विद्यालयाच्या प्रांगणात जवळपास सहा फुटी धामण जातीचा साप आढळून आला. सद्या लॉक डाऊन मुळे शाळा बंद असल्या तरी शिक्षकांचे शाळेत ये जा सुरू आहे. शुक्र वारी ( दि. ३) रोजी सकाळी शालेय इमारतीनजिक साप आढळून आल्याने शिक्षकांची एकच धावपळ झाली. अखेर सर्पमित्र मनोज गुंजाळ यांना पाचारण करण्यात आले. त्यांनी सावधगिरीने सापाला पकडून शहराबाहेरील मोकळ्या जागेत सोडून देण्यात आले.

Web Title: A six-foot dhamma started in the Peth area

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Nashikनाशिक