कळवण : विघ्नहर्ता गणरायाचे उत्साहात आगमन झाले. कळवण शहर व तालुक्यात कोरोना रु ग्णांची संख्या वाढली आहे. कोरोनामुळे शासनाने गणेशोत्सवावर खूपच निर्बंध लादले आहेत. त्यामुळे अनेक गावांची ’एक गाव एक गणपती’ ही संकल्पना रु जण्याची मानिसकता प्रशासनाने मोडीत ...
मनमाड : शहराचे आराध्य दैवत असलेल्या श्री निलमणी गणेश मंदिरात पार्थिव मूर्तीची स्थापना साध्या पद्धतीने करण्यात आली. यंदा स्थापना व विसर्जन मिरवणुका रद्द करण्यात आल्या आहेत. यामुळे मिरवणूक न काढतापुरोहितांच्या मार्गदर्शनाने व वेदमंत्रांच्या घोषात सचिन ...
अलंगुण : आॅगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासून मध्यम व हलक्या पावसाने तालुक्यात जोर धरला आहे. त्यामुळे दुष्काळसदृश्य शेतीला पावसाने जीवदान दिले असून भात, नागली, वरई आदी प्रमुख पिकांची लागवड झाली आहे. ...
कळवण : गणेशोत्सवाच्या पाशर््वभूमीवर कळवण शहरात पोलिसांनी सशस्त्र संचलन केले. पोलीस निरीक्षक प्रमोद वाघ यांच्या नेतृत्वाखाली शहराच्या विविध भागातून संचलन करण्यात आले. ...
मनमाड : मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेसमधील श्री गणरायाना यंदा दहा दिवस दररोज मनमाड ते कुर्ला असा प्रवास घडणार नाही. कोरोनाचे सावट आणि त्यातच रेल्वेसेवा बंद असल्याने मनमाड कुर्ला गोदावरी एक्सप्रेस मधील श्री गणरायाच्या मूर्र्तीची स्थापना मनमाड रेल्वे य ...
पेठ -कोरोना साथरोग संदर्भात करावयाच्या प्रशासकिय उपाययोजना व विविध विभागाच्या कामकाजाची पाहणी करण्यासाठी जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी पेठ तालुक्याला भेट देऊन आढावा घेतला. येथील तहसील कार्यालयात तालुकास्तरीय विभाग प्रमूखांची आढावा बैठक घेण्यात आली. ...
नगरसूल : गणेशोत्सव व मोहरम सणाच्या पार्श्वभूमीवर येवला तालुक्यातील नगरसूल येथे तालुका पोलीस स्टेशनचे निरीक्षक अनिल भवारी यांच्या मार्गदर्शनाखाली संचलन करण्यात आले. ...