लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
दºहाणे येथे हगणदारीमुक्तीचा फज्जा - Marathi News | Fajja of Hagandari Mukti at Dahane | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दºहाणे येथे हगणदारीमुक्तीचा फज्जा

सटाणा : बागलाण तालुक्यातील दºहाणे गाव कागदोपत्री हागणदारीमुक्त दशर्वून ग्रामपंचायतीने शासकीय निधी मिळवला. त्यातून शौचालये बांधली. मात्र ती निकृष्ट दर्जाची असून, ती पडक्या स्थितीत असल्याने ग्रामस्थ शौचासाठी मोकळ्या भूखंडाचा वापर करीत असल्याचा आरोप गाव ...

मल्हार हिल विद्यालयाचा ‘शाळा पालकाच्या दारी’ उपक्र म - Marathi News | Malhar Hill Vidyalaya's 'School Parent's Door' initiative m | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मल्हार हिल विद्यालयाचा ‘शाळा पालकाच्या दारी’ उपक्र म

औंदाणे : बागलाण तालुक्यातील भाक्षी येथील आई आशापुरी सामाजिक व शैक्षणिक संस्था संचलित मल्हार हिल कॅम्पसमधील प्राथमिक विद्यामंदिर तर्फे कोरोना काळात शारीरिक अंतर राखत ’शाळा पालकाच्या दारी’ या उपक्र मास प्रारंभ केला आहे. ...

लासलगावहून चार व्हेंटिलेटर पिंपळगावला रवाना - Marathi News | Four ventilators left Lasalgaon for Pimpalgaon | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लासलगावहून चार व्हेंटिलेटर पिंपळगावला रवाना

लासलगाव : निफाड तालुक्यात कोरोनाबाधितांचे प्रमाण वाढत असल्याने एकूण रुग्ण संख्या दोन हजाराच्या जवळपास गेली आहे तर आतापर्यंत ५९ जणांचा बळी गेला आहे. तालुक्यासाठी राज्य शासनाकडून लासलगाव ग्रामीण रूग्णालयातील कोविड सेंटरमध्ये आलेले चार व्हेंटिलेटर तांत् ...

विखरणी पाझर तलाव सांडवा भिंतीची उंची वाढवण्याची मागणी - Marathi News | Scattered percolation ponds Demand to increase the height of the drain wall | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विखरणी पाझर तलाव सांडवा भिंतीची उंची वाढवण्याची मागणी

येवला : तालुक्यातील विखरणी येथील पाझर तलावाला असलेल्या सांडव्याच्या भिंतीची उंची वाढवण्याची मागणी ग्रामस्थांनी ग्रामपंचायत प्रशासनाकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. ...

वणीत विजपुरवठा खंडीत - Marathi News | Power outage in Wani | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वणीत विजपुरवठा खंडीत

वणी : गुरु वारी (दि.१०) दुपारच्या सुमारास विद्युत पुरवठा अचानक खंडीत झाला. दुरु स्तीचे काम सुरु होते. मात्र त्याला बराच कालावधक्ष लागला. दुपारी साडेतीन सुमारास विद्युत पुरवठा खंडीत झाला. ...

ओझरचा कोरोना रु ग्णांचा आकडा ४७६ वर - Marathi News | Ozar's corona number is at 476 | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :ओझरचा कोरोना रु ग्णांचा आकडा ४७६ वर

ओझर : गेल्या चार दिवसांपासून ओझर परिसरात दररोज वीसहुन अधिक रु ग्ण वाढत असल्याचे समोर आले आहे. ग्रामपंचायत मध्येही कोरोनाचा शिरकाव झाल्याने अनेक कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. तर येथील कामगार वसाहत असलेल्या ओझर परिसरातील ग्रामस्थ व ...

निसर्गाचा लहरीपणा द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर - Marathi News | Nature's whimsy at the root of grape growers | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :निसर्गाचा लहरीपणा द्राक्ष उत्पादकांच्या मुळावर

ओझर : ग्रामीण भागात शेवटच्या टप्प्यात रोजचा पडणारा पाऊस द्राक्ष उत्पादक शेतकऱ्यांना नुकसानकारक ठरण्याच्या मार्गावर आहे. गुरु वारी (दि.१०)ओझर व आसपास भागात झालेला धुवाधार पाऊस त्याचीच अनुभूती देत गेला. ...

छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुरू करण्याची भाजपची मागणी - Marathi News | BJP demands to start work on Chhatrapati Shivaji Maharaj memorial | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे काम सुरू करण्याची भाजपची मागणी

येवला : शहरात नियोजित जागेवर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे काम सुरू करण्याची मागणी भारतीय जनता पार्टीच्या वतीने तहसीलदार रोहिदास वारु ळे यांचेकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. ...

जिल्ह्यात ‘पोषण आहार’ सप्ताहाला सुरुवात - Marathi News | ‘Nutrition Diet’ week begins in the district | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जिल्ह्यात ‘पोषण आहार’ सप्ताहाला सुरुवात

नाशिक : दरवर्षीप्रमाणे यावर्षीही जिल्ह्यात ८ सप्टेंबर ते ३० सप्टेंबर या कालावधीत पोषण अभियान राबविण्यात येत असून, ग्रामस्तरावर गुरुवारपासून या अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. या अभियानांतर्गत विविध जनजागृतीपर उपक्रम राबविण्यात येणार असून, कोरोनाच्या प ...