शहरात कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येच्या तुलनेत आॅक्सिजन पुरवठा होत नसल्याने शासकीय यंत्रणांची तारांबळ उडत आहे. जिल्हा शासकीय रुग्णालयाला शंभर टन अतिरिक्त आॅक्सिजन पुरवठ्याचे आश्वासन मिळाले असले तरी उत्पादक कंपनीने टॅँकर पाठविण्यास सांगितले आहे. मा ...
शहरासह जिल्ह्यात वाढणारा कोरोनाग्रस्तांचा व बळींचा आकडा उंचावत असल्याने प्रशासनापुढे मोठा पेच निर्माण झाला आहे. गुरुवारी जिल्ह्यात आतापर्यंत सर्वाधिक २९ रुग्ण उपचारादरम्यान दगावले. यामुळे मृतांचा एकूण आकडा हजाराच्या पार पोहोचला आहे. जिल्ह्यात गुरुवार ...
मागील सहा महिन्यांपासून कोरोनाशी थेट ‘फ्रन्टलाइन’वर लढा देणाऱ्या पोलिसांनाही कोरोनाने पछाडले. नाशिक परिक्षेत्रांतर्गत येणाºया नाशिक ग्रामीण, अहमदनगर, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्णांत एकूण ९३३ पोलिसांसह ७६ राज्य राखीव दलाचे जवान आणि २१ होमगार्ड कोर ...
पेठ परिक्षेत्रांतर्गत वनामधून सागाच्या झाडांची कत्तल करत सुमारे २९ सागाचे नग (१.१२९ घनमीटर) अवैधरीत्या तस्करांकडून वाहून नेले जात असताना वनविभागाच्या पथकाने सापळा रचून वाहन ताब्यात घेतले. दरम्यान, अंधाराचा व जंगलाचा फायदा घेत संशयित तस्कर पळून जाण्या ...
येवला : प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयाच्यावतीने ‘माय इंडिया, ग्रीन इंडिया’, ‘एक पेड - एक जिंदगी’ या उपक्रमांंतर्गत लॉकडाऊन काळातही तालुक्यात यावर्षी एक हजार वृक्षांची लागवड केली आहे. ...
नांदूरवैद्य: कुपोषण समस्येवर मात करण्यासाठी शासनाने गेल्या काही वर्षात विविध उपाययोजना केल्या आहेत. कुपोषणावर मात करण्यासाठी पूरक पोषण आहार देणे आणि वेळीच आवश्यक आरोग्य सेवा पुरविणे या दोन्ही महत्वाच्या बाबी आहेत. याच पाश्वर्भूमीवर नाशिक तालुक्यातील ...
ब्राह्मणगाव : येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत ‘गाव तेथे वाचनालय’ व ‘डोनेट ए डिव्हाईस’ या उपक्रमाचा शुभारंभ सेवानिवृत्त मुख्याध्यापक गोविंद बापू अहिरे यांचे हस्ते करण्यात आला. ...
सटाणा : भाजप किसान मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी शेतकºयांपर्यंत पोहोचवून त्यांच्या समस्या शासन यंत्रणेच्या निदशर्नास आणून देऊन त्या चव्हाट्यावर आणण्याचे काम करायला हवे , असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केले . ...