लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील निळवंडीपाडे येथील कोलवण नदीवरील पुल सध्या अर्धवट कामामुळे प्रवास वर्गाची डोकेदुखी बनला आहे. या पुलाचे काम जवळ जवळ पाच ते सहा वर्षापासून अतिशय धिम्या गतीने चालू असल्यामुळे प्रवासी वर्गाला येथून प्रवास करतांना जीव मुठीत घे ...
पेठ : नगरपंचायत क्षेत्रासह तालुक्यातील जवळपास 51 बाधीत रु ग्णांनी कोरोनावर यशस्वी मात केली असून रु ग्ण संख्या आटोक्यात आणण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना सुरु केल्या आहेत. ...
नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील नांदूरवैद्य - वंजारवाडी रस्त्यावर असलेल्या सायखेडे शेतवस्तीवर येथील कैलास कर्पे यांच्या शेतवस्तीवर असलेल्या शिवाजी सायखेडे या शेतकर्याच्या एका जर्सी गायीच्या वासरावर पहाटे बिबट्याने हल्ला चढवत जखमी केल्याची घटना रविव ...
पिंपळगाव बसवंत : गेल्या काही दिवसापासून पिंपळगाव बसवंत शहरात गायी चोरांचा सुळसुळाट झाला असून हे चोरटे मध्यरात्री येऊन शहरातील जनावरांना बेशुद्ध करत गाडीत टाकून नेत असल्याच्या घटना वेळोवेळी घडत असूनही याकडे प्रशासनाचे दुर्लक्ष असल्याची चर्चा नागरिकांम ...
राजापूर : अवेळी झालेल्या जोरदार मुसळधार पावसाने परिसरातील शेतकऱ्यांकडे कांदा रोपेच शिल्लक राहिले नाही. परिणामी शेतकरी वर्गाने वेगवेगळे प्रयोग राबवून कांदा पेरणीला पसंती दिली आहे. ...
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावरील गोंदे दुमाला येथे झालेल्या अपघात चार जण गंभीर जखमी झाल्याची घटना रविवारी (दि. 11) रोजी 3.30 वाजेच्या सुमारास घडली असून जखमींना गोंदे दुमाला येथील जगतगुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रु ग्णवा ...
लासलगाव : निफाड तहसीलदार दिपक पाटील यांची बदली झाल्याने निरोप समारंभ, तसेच कोविड योद्धे म्हणून लासलगाव ग्रामीण रु ग्णालयचे डा राजाराम शेंद्रे डॉ. बाळकृष्ण अिहरे व कोरोना कोव्हीड उपचार केंद्राच्या, परिचारिका आण िलासलगाव परिसरातील पत्रकार यांचा सत्कार ...