मालेगाव : केंद्र शासन पुरस्कृत पंतप्रधान नगर पथ विक्र ेता आत्मनिर्भर निधीबाबत मालेगाव महानगरपालिका सभागृहात बँक अधिकारी यांची बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यानुसार स्वयंरोजगार बाबत बैठकीत उपायुक्त (विकास) यांनी बँक अधिकारी यांच्याशी पीएम स्वनिधी उद ...
मनमाड: येथील रेल्वे कारखाना गेट ते सिनियर इन्स्टीट्यूट पर्यतच्या रस्त्याची दुरावस्था झाली असून रेल्वे कारखान्यात कामावर जाणाºया कामगारांना कसरत करावी लागत आहे. या रस्त्याची तात्काळ दुरुस्ती करण्यात यावी अशी मागणी आॅल इंडीया एससी एसटी रेल्वे एम्लॉइज अ ...
नांदूरवैद्य : नाशिक - मुंबई या राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या तीन वेगवेगळ्या अपघातात एक वृद्ध ठार तर अन्य तीन जण गंभीर जखमी झाल्याच्या घटना शनिवारी (दि.१०) रोजी सायंकाळी ५.३० वाजेच्या सुमारास गोंदे दुमाला ते रायगड नगर दरम्यान घडल्या असून जखमींना उपचा ...
जळगाव नेऊर : येवला तालुक्यातील पिंपळगाव लेप शिवारातील चारी नंबर २९ वरील सदगुरु पाणी वापर संस्थेंच्या अध्यक्षपदी शांताराम सोनवणे, उपाध्यक्षपदी रमेश तांबे तर सचिव म्हणुन संतोष फापाळे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. मावळते अध्यक्ष व उपाध्यक्ष यांच्या ह ...
ब्राह्मणगाव : चार पाच दिवसापासून पावसाने उघडीप दिल्याने शेती कामांना सर्वत्र वेग आला असून भविष्यात जनावरांना चारा आवश्यक असल्याने चारा संग्रही करण्यासाठी शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. ...
अनियमितता, गैरव्यवहार व ठेकेदारावरील मेहेरबानी अशा कारणांमुळे नाशकातील स्मार्ट सिटी प्रकल्पाची कामे वादग्रस्त ठरली आहेत. एकही काम असे नाही, ज्याकडे समाधानाने बघता यावे. केंद्राची योजना व पक्षीय अजेंड्यातून याकडे बघताना यातील उणिवांकडे उशिरा का होईना ...
नाशिक : एसटी महामंडळाच्या नाशिक1 आगारात हेल्पर म्हणून काम करणाया अशोक ताडकुळे (30) याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना शनिवारी सकाळी उघडकीस आली. केवळ 223 रु पये इतका पगार हाती आल्याने नैराश्यातून त्याने आत्महत्या केली असावी अशी चर्चा कामगार वर्गा ...