येवला तालुक्यातील वनसंवर्धन क्षेत्र परिसर असलेल्या रेंडाळे येथील अशोक लांडे यांच्या कपाशीच्या शेतात नववर्षाच्या पूर्वसंध्येला एका काळविटाची शिकार झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. काळविटाच्या पोटाच्या भागाला बंदुकीच्या गोळीच्या आकाराचे छिद्र आढळून आल्याने ...
जिल्ह्यात शुक्रवारी (दि. १) एकूण २२७ रुग्ण कोरोनाबाधित झाले असून, १५४ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. दरम्यान, काल नाशिक शहरात ३ तर ग्रामीणला एक याप्रमाणे चौघांचा मृत्यू झाल्याने आतापर्यंतच्या एकूण बळींची संख्या १९७२ वर पोहाेचली आहे. ...
सरत्या वर्षाला निरोप व नवीन वर्षाचे स्वागत करण्यासाठी शुक्रवारी (दि.१) येथील कळसूबाई मित्र मंडळाच्या गिर्यारोहकांनी राज्यातील सर्वात उंच शिखर असलेल्या कळसूबाईवर चढाई करत तिरंगा फडकाविला. ...
ग्रामपंचायत निवडणूक लढविण्यासाठी अपात्र असतानाही दाखल केलेले अर्ज तसेच जातप्रमाणपत्र आणि शासकीय जमिनीवरील अतिक्रमणाच्या मुद्द्यांवर अनेक उमेदवारांना निवडणूक रिंगणातून बाहेर पडावे लागले. गुरुवारी झालेल्या अर्ज छाननीत अपूर्ण भरलेल्या अर्जांनाही बाद ठरव ...
रेशनकार्डचा लाभ घेणाऱ्या प्रत्येकाला आता रेशनकार्ड आधार आणि मोबाइल क्रमांकाला लिंक करावे लागणार आहे. अन्न व पुरवठा विभागाने रेशन वितरण यंत्रणेचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतल्याने लाभार्थ्यांना रेशन दुकानांमध्ये जाऊन आधार लिंकींग करावे लागणार आहे. य ...
जिल्ह्यातील ६२१ ग्रामपंचायतींमधील ५८९५ जागांसाठी १६,६०२ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. निवडणुकीसाठी दाखल झालेल्या १७ हजार अर्जांची छाननी होऊन अवघे ४०४ उमेदवारांचे अर्ज बाद झाले आहेत. मालेगावमधील सर्वधिक १११ उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत. दरम्यान, ...