Nashik News: नाशिक शहराचे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांची गृह मंत्रालयाने मुंबईत विशेष पोलीस महानिरिक्षकपदी बदली केली आहे. त्यांच्या रिक्तपदावर पुणे शहराचे सहआयुक्त संदीप कर्णिक यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ...
भाजपची स्क्रिप्ट वाचून काही लोकांकडून दोन समाजात वाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप रोहित पवार यांनी केला होता. या आरोपाला भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं आहे. ...