मालेगाव : येथील कर सल्लागार संघटनेच्या वतीने जीएसटी कायद्यातील नियमात होणाऱ्या वारंवार बदलामुळे व्यापाऱ्यांसह, करसल्लागार, सीए यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे सर्वांनाच त्याचा मनस्ताप होत असल्याने त्या निषेधार्थ संघटनेच्या वतीने रा ...
नांदूरशिंगोटे : परिसरात गेल्या काही दिवसांपासून बिबट्याची दहशत कायम असल्याने शेतकरी वर्गात घबराट निर्माण झाली आहे. शेतकरी व शेतमजुरांना रात्रीच्या वेळी बिबट्याचे दर्शन होत असल्याने शेतातील पिकांना पाणी देण्यासाठी मोठ्या प्रमाणात अडचणी येत आहेत. गेल्य ...
निफाड : गव्हावर काही रोग जमिनीतून येतात, त्यामुळे पिकांची फेरपालट करा. कृषी विद्यापीठाने संशोधन करुन तयार केलेल्या व सरकारमान्य तांबेरा प्रतिकारक्षम गहू बियाणांचा वापर करावा असे आवाहन गहू रोग शास्त्रज्ञ भानुदास गमे यांनी केले. ...
सिन्नर : येथील नगरपरिषदेच्यावतीने कै. कमलाकर ओतारी यांच्या स्मृती प्रित्यर्थ घेण्यात आलेल्या नगराध्यक्ष चषक २०२१ एकदिवसीय क्रिकेट सामन्यात सिन्नर चॅलेंजर्सने अंतिम सामन्यात सिन्नर सुपरकिंग्जचा पराभव करीत नगराध्यक्ष चषकावर मोहर उमटविली. स्पर्धेत ५ संघ ...
कळवण : कळवण व सुरगाणा तालुक्यात अनेकांना मोबाइलच्या नेटवर्कमुळे त्रासाला सामोरे जावे लागत आहे. त्या पार्श्वभूमीवर मोबाइल कंपन्यानी सुरळीत सेवा द्यावी, बंद असलेले टॉवर सुरू करावे, वनविभागाने ना हरकत दाखले द्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी सूरज मांढरे या ...
पिंपळगाव बसवंत : उड्डाण पुलावरून पिंपळगावमध्ये प्रवेश करण्यासाठी पर्यायी मार्ग तयार करण्याच्या सूचना आमदार दिलीप बनकर यांनी महामार्ग प्राधिकरण अधिकाऱ्यांना दिल्या. ...
मालेगाव : तालुक्यातील जळगाव निंबायती शिवारात भरधाव वेगात जाणाऱ्या काळी पिवळी गाडीने पुढे चालणाऱ्या दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. याप्रकरणी तालुका पोलिसात काळी पिवळी गाडी (क्र. एमएच ४१ ई ४७७०) वरील चालकाविरोधात गुन्हा दा ...
कोविड-१९ च्या काळात आरोग्य शास्त्रांतील विद्यार्थ्यांचे कार्य महत्वपूर्ण असून विद्यार्थी आणि प्रध्यापकांनी अधिकाधिक संशोधन करून जागतिक स्तरावर महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचा ठसा उमटविणे अपेक्षित असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे कुलपती तथा राज् ...
नाशिक : कोरोना काळातदेखील सरावात खंड पडू न देण्याच्या निर्धाराचा मला निश्चित फायदा झाला.पुढील सहा महिन्यात होणाऱ्या सिनीअर नॅशनल्सचे विजेतेपद मिळवण्यासाठीच मी प्रयत्न करीत आहे. तसेच परफॉर्मन्स वाढवत नेऊन भविष्यात एशियन चॅम्पियनशीप स्पर्धेपर्यंतचे ध् ...
Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan : डॉ. जयंत नारळीकर यांच्यासारखा महान खगोलशास्त्रज्ञ तसेच साहित्यिक या संमेलनाच्या अध्यक्षपदी लाभल्याबद्धल मुख्यमंत्र्यांनी आनंद व्यक्त केला आहे. ...