लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
भरदिवसाच बिबट्याचा युवकावर हल्ला - Marathi News | The leopard attacked the youth all day long | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भरदिवसाच बिबट्याचा युवकावर हल्ला

सिन्नर: तालुक्यातील दापूर येथे शेतात मक्याला पाणी भरणाऱ्या युवकावर भरदिवसा बिबट्याने हल्ला केल्याने युवक गंभीर जखमी झाल्याची घटना मंगळवारी सकाळी दहा वाजेच्या सुमारास घडली. युवकाच्या मोठ्या भावाने व वडिलांनी आरडाओरडा केल्यानंतर बिबट्याने मक्याच्या शेत ...

दाभाडीतील प्रभारी सरपंचासह सहाजण सेनेत - Marathi News | In Sahajan Sena with Sarpanch in charge of Dabhadi | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :दाभाडीतील प्रभारी सरपंचासह सहाजण सेनेत

दाभाडी : येथील विद्यमान प्रभारी सरपंच सुभाष नहिरे यांच्यासह सहा ग्रामपंचायत सदस्यांनी कृषिमंत्री दादा भुसे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेत ... ...

सर्वसाधारण महिलांच्या भांडणात आदिवासी महिलेचा लाभ - Marathi News | The advantage of tribal women in the quarrel of ordinary women | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सर्वसाधारण महिलांच्या भांडणात आदिवासी महिलेचा लाभ

मालेगाव: तालुक्यातील गुगूळवाड निघालेल्या आरक्षण सोडतीत सरपंचपद सर्वसाधारण महिलेसाठी निघाले. या जागेसाठी सर्वसाधारण गटात निवडून आलेल्या दोन महिलामध्ये पदासाठी वाद झाल्याने पॅनलप्रमुख आर. डी. निकम यांचे मध्यस्थीने सरपंच पदावर आदिवासी महिलेस बसवून वाद म ...

त्र्यंबक नगरपरिषदेतील विषय समित्या निवड बिनविरोध - Marathi News | Unopposed selection of subject committees in Trimbak Municipal Council | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :त्र्यंबक नगरपरिषदेतील विषय समित्या निवड बिनविरोध

त्र्यंबकेश्वर : त्र्यंबक नगरपरिषदेच्या विषय समित्यांना अखेर महसुल विभागाचा मंगळवारी (दि.१६) मुहुर्त लागल्याने दुपारी विषय समित्या निवडीची प्रक्रिया पार पडली. एकुण सहा विषय समित्या व पाच सभापती बिनविरोध निवडले गेले .तर शिक्षण समितीचे सभापती हे शिक्षण ...

शिरवाडे फाट्यानजीक झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी - Marathi News | Two persons were seriously injured in an accident near Shirwade Fateh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिरवाडे फाट्यानजीक झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी

शिरवाडे वणी : मुंबई-आग्रा महामार्गावरील शिरवाडे वणी फाट्याजवळ मंगळवारी (दि.१६) सकाळी ६.४५ वाजताच्या सुमारास मोटरसायकलला अज्ञात वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर नाशिक येथे जिल्हा रुग्णालयात उ ...

कारसुळ येथील विद्यार्थिनीचा सापडला कालव्यात मृतदेह - Marathi News | The body of a student from Karsul was found in the canal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :कारसुळ येथील विद्यार्थिनीचा सापडला कालव्यात मृतदेह

पिंपळगाव बसवंत : येथून जवळ असलेल्या आहेरगाव येथील पालखेड डावा कालव्यात विद्यार्थिनीचा मृतदेह सापडला. ...

...चक्क पोलीस चौकीत स्वीकारली 13 हजारांची लाच, तिघांना अटक - Marathi News | ... Chukka accepted a bribe of Rs 13,000 at the police station | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :...चक्क पोलीस चौकीत स्वीकारली 13 हजारांची लाच, तिघांना अटक

सातपुर पोलीस ठाणे : तीघे लाचखोर पोलीस रंगेहात सापळ्यात ...

इंदोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा कोरडे - Marathi News | Varsha Korde as Sarpanch of Indore Gram Panchayat and Shivaji Dargode as Deputy Sarpanch | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :इंदोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा कोरडे

दिंडोरी : तालुक्यातील इंदोरे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी वर्षा कोरडे तर उपसरपंचपदी शिवाजी दरगोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. ...

चिमुकली मातेच्या कुशीत : मुलीचा मृत्यु सहन न झाल्याने सिव्हिलमधून ‘त्या’ चिमुकलीला पळविल्याची दिली कबुली - Marathi News | child confesses to kidnapping 'that' Chimukali from civil as she could not bear the death of her daughter | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :चिमुकली मातेच्या कुशीत : मुलीचा मृत्यु सहन न झाल्याने सिव्हिलमधून ‘त्या’ चिमुकलीला पळविल्याची दिली कबुली

जिल्हा शासकिय रुग्णालयातुन शनिवारी दुपारी पाऊण वाजेच्या सुमारास ठाणे जिल्ह्यातील एका परप्रांतीय महिलेची एक वर्षाची चिमुकली येथील बाकावर झोपलेली होती. यावेळी संशयित माणिक सुरेश काळे (४८,रा.शनीमंदिराजवळ फुलेनगर, पंचवटी) याने आईची नजर या चिमुकलीला उचलून ...