राज्यात कोरोनाची साखळी तोडण्यासाठी शासनाने दि. ३० एप्रिलपर्यंत सर्व धार्मिक व प्रार्थनास्थळे बंद केल्याने साडेतीन शक्तीपिठांपैकी अर्धेपीठ असलेल्या कळवण तालुक्यातील सप्तशृंगी गडावर दि. २१ ते २७ एप्रिल दरम्यान होणारा चैत्राेत्सवही रद्द होण्याची शक्यता ...
नांदगाव तालुक्यातील न्यायडोंगरीसह परिसरातील काही गावांसाठी उन्हाळ्यात वरदान ठरणारी नळपाणी पुरवठा योजना सुमारे दोन कोटींहून अधिक रुपये खर्च करून पूर्णत्वास आलेली असली तरी, अद्याप ती सुरू न झाल्याने या गावांना उन्हाळ्यात पाणी टंचाईचा सामना करावा लागत आ ...
नाशिक : शहरासह जिल्हाभरात कोरोनाचा प्रादुर्भाव वेगाने होत असून, मंगळवारी (दि.१३) संपूर्ण जिल्ह्यात तीन हजार ३४३ नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहे. ...
नाशिक : गृहकर्ज घेत कर्जाची परतफेड न करता बँकेची फसवणूक केल्याप्रकरणी सरकारवाडा पोलीस ठाण्यात संशयित विनोद प्रल्हाद पाटील (रा. काठेगल्ली) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल आहे. ...
नाशिक : शहरासह जिल्ह्यात रेमडेसिविर इंजेक्शन्सची जाणवत असलेली टंचाई अद्यापही कायम आहे. त्यामुळे अजूनही इंजेक्शन मिळवण्यासाठी नातेवाइकांची धावपळ सुरू आहे. त्या पार्श्वभूमीवर आता नाशिककरांसाठी बुधवारी (दि. १४) सात हजार रेमडेसिविर इंजेक्शन्सचा साठा उपलब ...
नाशिक : गुढीपाडव्यावर कोरोनाचे सावट असल्यामुळे फुलबाजारालाही त्याचा फटका बसला असून फुलांची आवक असली तरी मागणीमात्र फारसी नसल्याने त्याचा दरावर परिणाम झाला. झेंडूचे कॅरेट अवघे १०० ते १५० रुपयांना विकले गेले, तर गुलछडीला १०० रुपये किलोचा दर असल्याचे ये ...
लखमापूर : दिंडोरी तालुक्यातील लखमापूर ते दहेगाव या रस्त्यावर ठिकठिकाणी खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालकांची गैरसोय होत आहे. दूरवस्था झालेल्या या रस्त्यावर अनेकदा छोटे-मोठे अपघात होत असल्याने प्रवाशी संतप्त झाले आहेत. ...