नाशिक : भाक्षी ता. बागलाण येथील जवान स्वप्नील रौंदळ यांचा उधमपूर येथे प्रशिक्षणादरम्यान बंकरमध्ये आग लागून झालेल्या दुर्घटनेत दुर्दैवी मृत्यू झाला आहे. स्वप्नीलच्या निधनाचे वृत्त मंगळवारी (दि.१३) गावात येऊन धडकल्यानंतर एकाही घरावर गुढी उभारली गेली ना ...
येवला : येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय झाले. मात्र, सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या वैद्यकीय सुविधा कोरोना सेंटरमुळे बंद झाल्याने सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. ...
वणी : येथील उपबाजारात कांद्याची मंगळवारी ६६०० क्विंटल आवक झाली. उन्हाळ कांदा ६००० क्विंटल तर लाल कांदा ६०० क्विंटल अशी वर्गवारी आहे. उन्हाळ कांद्याला १३७० रुपये कमाल व ८०० रुपये किमान तर १०५० रुपये सरासरी प्रति क्विंटलचा दर उत्पादकांना मिळाला. ...
त्र्यंबकेश्वर : गेले दोन-तीन दिवस बँक ऑफ महाराष्ट्र शाखेतील व्यवस्थापक, लेखापाल, रोखपाल, दोन महिला क्लर्क, शिपाई असा स्टाफ पॉझिटिव्ह झाल्याने शाखा तात्पुरती बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. ...
मेशी : मेशीफाटा या चार किलोमीटर रस्त्यापैकी दोन किलोमीटर रस्त्याच्या डांबरीकरणाचे काम एक महिन्यापूर्वीच पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरित रस्त्याचे काम रखडल्याने ह्यअसून रस्त्याची अडचण नसून खोळंबाह्ण अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. ...
येवला : येथील ग्रामीण रुग्णालयाचे उपजिल्हा रुग्णालय झाले. मात्र, सर्वसामान्यांसाठी असणाऱ्या वैद्यकीय सुविधा कोरोना सेंटरमुळे बंद झाल्याने सर्वसामान्य रुग्णांची मोठ्या प्रमाणात गैरसोय होत आहे. सर्वसामान्य रुग्णांसाठी तातडीने वैद्यकीय सुविधा उपजिल्हा र ...