इगतपुरी : कोविडची रुग्णसंख्या वाढत असल्याने इगतपुरी तालुक्यातील भावली येथे कोविड सेंटर पुन्हा नव्याने सुरू करण्यात आले आहे. तेथे कमतरता असलेल्या इनव्हर्टरसह ४ नवीन बॅटऱ्या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य गोरख बोडके यांनी भेट दिल्या. ...
पिंपळगाव बसवंत : येथील जोपुळ रोड परिसरात सुरू केलेल्या भीमाशंकर कोविड केअर सेंटरला नाशिक ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. सचिन पाटील यांनी भेट देत रुग्णांची पाहणी केली. याप्रसंगी पोलीस अधीक्षकांनी रुग्णांची विचारपूस करीत त्यांच्याशी संवाद साधत त्यांचा आत् ...
दिंडोरी : दिंडोरी तालुक्यातील कादवा नदीपात्र कोरडे पडले असून, पात्रात पाण्याचा थेंबही शिल्लक नाही. त्यामुळे ओझे, करंजवण, लखमापूर, म्हैळूस्के या गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई निर्माण झाली आहे. या गावांमधील पाणीटंचाई दूर करण्यासाठी करंजवण धरणातून कादवा नद ...
येवला : येथील उपजिल्हा रुग्णालयास प्राथमिक शिक्षकांनी ६ लाख रुपये किमतीचे २० ऑक्सिजन बेड, वाफेचे मशीन, गरम पाणी ठेवण्यासाठी किटली आदी साहित्य भेट दिले आहे. ...
येवला : ग्रामीण भागामध्ये कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता शासनाने शेतकरी, शेतमजूर वर्गाला प्रथम प्राधान्याने लसीकरण करण्याची मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे प्रांतिक सदस्य एकनाथ गायकवाड यांनी केली आहे. ...
सटाणा : बागलाण तालुक्यात लॉक डाऊनमुळे रुग्णांची संख्या घटत असल्याचे दिलासा दायक चित्र असले तरी सटाणा शहर मात्र नागरिकांच्या बेफिकिरीमुळे हॉट स्पॉटच्या यादीत कायम आहे. ...
पेठ : कोरोना प्रादुर्भाव व ग्रामीण भागात लसीकरण व उपचारासंदर्भात असलेले गैरसमज दूर करण्यासाठी पेठ तालुक्यातील अतिशय दुर्गम गाव-पाड्यावर आदिवासी विकास विभागांतर्गत वांगणी येथील आश्रमशाळा शिक्षकांकडून जनप्रबोधन मोहीम राबविण्यात आली. ...
नाशिक- शहरात कोरोना बाधीतांची संख्या वाढू नये यासाठी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधीकरणाने कडक निर्बंध लागु केल्यानंतर दुसऱ्या दिवशी दुपारनंतर मोठा प्रतिसाद पहायला मिळाला. त्यामुळे व्यापारी आणि नागरीकांना देखील त्याचे गांभिर्य जाणवल्याचे दिसत आहे. ...
नाशिक- येथील पंचवटी हॉटेल समुहाचे संस्थापक आणि उद्योजक राधाकिसन रामनाथ चांडक यांचे हृदय विकाराने आज निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. त्यानंतर त्यांना दहा दिवसांपासून रूग्णालयातून घरी पाठवण्यात आले ह ...