नाशिकरोड : उपनगर येथील सिंधी कॉलनी परिसरात बेकायदेशीररीत्या दारू विक्रीप्रकरणी उपनगर पोलिसांनी दोनजणांना अटक केली आहे. त्यांच्याकडून सुमारे २३ हजार ६२५ रुपयांच्या देशी व विदेशी दारूच्या बाटल्या जप्त केल्या आहेत. ...
पंचवटी : परिसरात रविवारी संध्याकाळी वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार सलामी दिली. येथील दिंडोरी रोडवरील श्रीरामनगरात रस्त्याच्या कडेला असलेले गुलमोहराचे मोठे झाड उन्मळून पडल्याने उद्यानाच्या भिंतीजवळ उभ्या असलेल्या काही मोटारींचे नुकसान झाले. ...
नाशिक : खरीप हंगामात भातलागवडीपूर्वी बीज प्रक्रियेबाबत कृषी विभागाच्यावतीने शेतकऱ्यांना प्रात्याक्षिके दाखवून मार्गदर्शन केले जात असून इगतपुरी तालुका कृषी कार्यालयाच्यावतीने नांदगाव सदो येथे बीज प्रक्रिया प्रात्याक्षिक कार्यक्रम संपन्न झाला. ...
नाशिक : एका निलंबित अधिकाऱ्याने वाममार्गाने ज्या खात्यात आपण नोकरी केली त्याच खात्याची प्रतिमा मलीन करण्याचे षडयंत्र रचून अधिकाऱ्यांविषयी केलेले भ्रष्टाचाराचे आरोप हे पूर्णपणे निराधार असल्याचे नाशिक प्रादेशिक परिवहन अधिकारी भरत कळसकर यांनी सोशल मीडिय ...
नाशिक : कॉलेज रोड परिसरातील पाटील लेन क्रमांक ३ मधील गंगालीला अपार्टमेंट तिसऱ्या मजल्यावरील सातव्या सदनिकेत शॉर्टसर्किट झाल्याने रविवारी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास भीषण आग लागली. आगीत घरातील संसारपयोगी वस्तू जळून खाक झाल्या. हे अग्नितांडव अर्धा ता ...
सायखेडा : चांदोरी येथील राजवाड्यातील भरवस्तीत दुचाकीने अचानक पेट घेतला. चालक तातडीने दुचाकीवरून उतरल्याने मोठा अनर्थ टळला. यासंदर्भात सायखेडा पोलिसांनी पंचनामा केला आहे. ...
येवला : भाजप युवा मोर्च्याच्या वतीने शहर पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचार्यांना जिल्हाध्यक्ष सचिन दराडे यांच्या हस्ते मास्कसह सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले. ...