लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
१४ लाख रोपांच्या लागवडीचे ध्येय - Marathi News | The target is to plant 14 lakh saplings | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१४ लाख रोपांच्या लागवडीचे ध्येय

पावसाळ्याला सुरुवात झाली असून, वन विभागाकडून वन महोत्सव राबविला जाणार असून, या औचित्यावर वन विभागाकडून जिल्ह्यात सुमारे १४ लाख १७ हजार ४१२ रोपांची लागवड केली जाणार आहे. यासाठी मान्सूनपूर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, खड्डे खोदण्याचे काम अंतिम टप्प् ...

रविवारी शहरातील रस्त्यांवर तुरळक वर्दळ - Marathi News | Sporadic hustle and bustle on city streets on Sunday | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रविवारी शहरातील रस्त्यांवर तुरळक वर्दळ

वीकेन्ड लॉकडाऊन असतानाही शनिवारी बाजारपेठेतील रस्त्यांवर नागरिकांची गर्दी दिसून आल्याने रविवारी बाजारपेठेतील रस्त्यांवर पोलीस तैनात करण्यात आल्याने वर्दळ कमी दिसत होती. दुपारच्या सुमारास मात्र मेनरोड रस्त्यावर काही किरकोळ विक्रेत्यांनी दुकाने थाटल्या ...

भुजबळांना शिवसेनेचा नवा प्रवाह माहीत नाही : संजय राऊत - Marathi News | Bhujbal does not know new wave of Shiv Sena: Sanjay Raut | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भुजबळांना शिवसेनेचा नवा प्रवाह माहीत नाही : संजय राऊत

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ यांनी नवी मुंबई विमानतळाविषयी केलेल्या वक्तव्याला शिवसेना नेते संजय राऊत यांनी प्रत्युत्तर दिले आहे. छगन भुजबळ यांनी शिवसेना सोडून २५ ते ३० वर्षांचा कालावधी उलटला आहे. त्यामुळे त्यांना शिवसेनेतील नवा प्रवा ...

शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात निवेदन - Marathi News | Statement on teacher issues | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिक्षकांच्या समस्यांसंदर्भात निवेदन

पेठ : नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांशी निगडित असलेल्या विविध समस्यांची प्रशासकीय स्तरावर सोडवणूक करावी, अशी मागणी नाशिक जिल्हा प्राथमिक ... ...

येवल्यात पाच बाधित; १५ कोरोनामुक्त - Marathi News | Five affected in Yeola; 15 coronal free | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :येवल्यात पाच बाधित; १५ कोरोनामुक्त

येवला : तालुक्यातील पाच संशयितांचे अहवाल रविवारी (दि. १३) पॉझिटिव्ह आले असून, १५ बाधित कोरोनामुक्त झाले आहेत. ...

रुग्णसंख्या घटली, तरी चाचण्या सुरूच राहणार - Marathi News | Although the number of patients has decreased, the tests will continue | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :रुग्णसंख्या घटली, तरी चाचण्या सुरूच राहणार

येवला : कोरोना रुग्णसंख्या घटली असली, तरीही शेवटचा रुग्ण बरा होईपर्यंत कोरोना चाचणी आणि तपासणी मोहीम सुरूच ठेवावी, असे आदेश राज्याचे अन्न, नागरीपुरवठा व ग्राहक संरक्षणमंत्री तथा नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी संबंधित अधिकार्‍यांना दिले. ...

समता शिक्षक परिषदेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक - Marathi News | Meeting of District Executive of Samata Shikshak Parishad | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :समता शिक्षक परिषदेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक

दिंडोरी : महाराष्ट्र राज्य समता शिक्षक परिषदेची जिल्हा कार्यकारिणीची बैठक रामवाडी, नाशिक येथे महात्मा फुले, डॉ. आंबेडकर मागासवर्गीय शिक्षक पतसंस्थेच्या सभागृहात संपन्न झाली. अध्यक्षस्थानी नवनिर्वाचित जिल्हाध्यक्ष चंद्रकांत गायकवाड होते. ...

वडनेरभैरव उपबाजारात भाजीपाला लिलावास प्रारंभ - Marathi News | Vegetable auction starts at Wadnerbhairav sub-market | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :वडनेरभैरव उपबाजारात भाजीपाला लिलावास प्रारंभ

चांदवड : चांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपबाजार आवार असलेल्या वडनेरभैरव परिसरातील शेतकरी व व्यापारी बांधवांच्या मागणीनुसार वडनेरभैरव येथे संचालक संपतराव वक्ते यांच्या हस्ते भाजीपाला लिलावाचा शुभारंभ करण्यात आला. ...

आजपासून शिक्षकांची शाळा; विद्यार्थी घरूनच ऑनलाइन - Marathi News | Teacher's school from today; Students online from home | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आजपासून शिक्षकांची शाळा; विद्यार्थी घरूनच ऑनलाइन

पेठ : मागील वर्षापासून सलग दुसऱ्या वर्षी शाळेचा पहिला दिवस घंटा न वाजताच साजरा होणार असून, विद्यार्थी शाळेत येऊ शकत नसले तरी शिक्षक मात्र शक्य त्या उपाययोजना व कोरोनाची काळजी घेत सोमवारपासून (दि.१४) पेठ तालुक्यातील वाडी-वस्त्यांवरच्या बालकांपर्यंत पो ...