चांदवड : तालुक्यातील दुगाव येथे इंडियन ऑईल कंपनीचा इंधन भरलेला टँकर पलटी होऊन मोठ्या प्रमाणावर इंधन वाया गेले. सुदैवाने या दुर्घटनेत जीवितहानी झाली नाही. ...
निऱ्हाळे : सिन्नर तालुक्याच्या पूर्व भागातील निऱ्हाळे फत्तेपूर येथील गावाबाहेरच्या जाम नदीवरील स्मशानभूमीची दुरवस्था झाली असून, त्वरित दुरुस्तीची मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे. ...
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारने समाजिक सुरक्षेच्या दृष्टीने मनावर दगड ठेवून पायी वारीवर यावर्षीही निर्बंध आणण्याचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी वारकरी सांप्रदायासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार संवाद साधत आहेत; परंतु पायी वारीसाठी फूस लावणारे काही राजकीय ...
Sanjay Raut: वाघ हा वाघ असतो. त्याच्या मिशिला हात लावायला सुद्धा हिंमत लागते, या मी वाट पाहातोय मग बघू, असं म्हणत शिवसेना खासदार आणि नेते संजय राऊत यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या टिकेला प्रत्युत्तर दिलं आहे. ...
मानोरी : कोरोना रुग्ण संख्येत घट झाल्यानंतर नाशिक जिल्ह्यातील सर्व व्यापार, उद्योग सुरळीत चालू झाले असून सकाळी ७ ते दुपारी ४ वाजेपर्यंत सर्व आस्थापने सुरू झाले असताना नागरिक मात्र एकदम बेफिकीरपणे रस्त्याने फिरताना दिसून येत आहे. ...
दिंडोरी : आशा स्वयंसेविका व गटप्रवर्तकांचे प्रश्न तात्काळ सोडविण्यात यावेत अन्यथा मंगळवारी (दि.१५) महाराष्ट्रव्यापी एक दिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात येऊन कोविड -१९ विषयक कामावर बहिष्कार टाकण्यात येईल, असे निवेदन महाराष्ट्र राज्य आशा व गटप्रवर्तक संघ ...
नगरसूल : येवला तालुक्यातील कोळगाव-ममदापूर शिवाराजवळील तरुळी भागात शेताजवळ गर्भवती असलेल्या हरिणीच्या बाळंतवेदना पाहून मदतीला धावलेल्या एका महिलेने त्यातून तिची सुखरूप सुटका केली; परंतु हरिणीच्या पाडसाचा जीव मात्र वाचवण्यात यश आले नाही. ...