लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Nashik (Marathi News)

खास आपल्यासाठी
लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार - Marathi News | Torture by showing the lure of marriage | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :लग्नाचे आमिष दाखवून अत्याचार

पत्नीला मूलबाळ होत नसल्याने दुसऱ्या महिलेला लग्नाचे आमिष दाखवून वेळोवेळी तिच्याशी शरीरसंबंध प्रस्थापित करीत शारीरिक अत्याचार करून तिला गर्भवती करीत दोन वेळा गर्भपात करण्यास भाग पाडल्याप्रकरणी पोलिसांनी संशयिताविरुद्ध अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. ...

‘फनरेप’ ॲपवरून राॅलेटचा रंगलेला डाव उधळला - Marathi News | Roulette's colorful innings were ruined by the 'FunRap' app | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :‘फनरेप’ ॲपवरून राॅलेटचा रंगलेला डाव उधळला

नारायणबापू चौकात मोबाईलवरून फनरेप नावाच्या ॲपद्वारे रॉलेट नावाचा ऑनलाईन जुगार अड्डा चालविणाऱ्या दोघाजणांविरुध्द उपनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ...

१२ लाखांचा ऐवज लुटणाऱ्या तिघांना बेड्या - Marathi News | Three arrested for looting Rs 12 lakh | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :१२ लाखांचा ऐवज लुटणाऱ्या तिघांना बेड्या

कॉलेज रोडवरील येवलेकर मळ्यात घरफोडी करून रोकड व दागिने चोरणाऱ्या टोळीस गुन्हे शाखा युनिट-१च्या पथकाने बेड्या ठोकल्या आहेत. तिघा संशयित चोरट्यांना ताब्यात घेत त्यांच्याकडून घरफोडीतील मुद्देमाल जप्त केला आहे. गोविंद सुभाष निसाळ (वय १९, रा. वाघाडी), सुध ...

पुणेकर महिलेशी बोलणे पडले महाग; धुळ्याच्या युवकाचे नाशकात आणून केले मुंडण - Marathi News | Expensive to talk to a woman from Pune: A young man from Dhule was brought to Nashik and shaved! | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :पुणेकर महिलेशी बोलणे पडले महाग; धुळ्याच्या युवकाचे नाशकात आणून केले मुंडण

Crime News : पाच संशयितांना अटक; बेदम मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल ...

राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी सुनील लिमये; नितीन काकोडकर सेवानिवृत्त - Marathi News | Sunil Limaye as the state's chief forest ranger; Nitin Kakodkar retired | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षकपदी सुनील लिमये; नितीन काकोडकर सेवानिवृत्त

काकोडकर यांनी ताडोबा, मेळघाट, ठाणे आदि ठिकाणी वन्यजीव विभागात भरीव कामगिरी केली आहे. उत्तम जनसंपर्क ही त्यांची जमेची बाजू होती. त्यांच्या कार्यकाळात प्रथमच गेल्या फेब्रुवारी महिन्यात शहापूर येथे वनरक्षक प्रशिक्षण संस्थेत राज्यस्तरीय वनरक्षक, वनपाल या ...

मुख्यमंत्रिपदी प्रमोशन मिळावं वाटतं का?; पत्रकारांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मिश्किल उत्तर - Marathi News | Do you want to get promotion as CM?; Deputy CM Ajit Pawar answer to the question of journalists | Latest politics News at Lokmat.com

राजकारण :मुख्यमंत्रिपदी प्रमोशन मिळावं वाटतं का?; पत्रकारांच्या प्रश्नावर उपमुख्यमंत्री अजित पवारांचं मिश्किल उत्तर

ज्या मुख्यमंत्रिपदावरून राज्यातलं राजकीय गणित बदललं. त्या मुख्यमंत्रिपदावर प्रमोशन व्हावं असं वाटतं का? असा प्रश्न नाशिकच्या पत्रकारांनी अजितदादांना विचारला. ...

नवे निर्बंध : 'वीकेण्ड'ला कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या वाटा पर्यटकांसाठी पुन्हा बंद - Marathi News | New Restrictions: Kalsubai-Harishchandragad Sanctuary share closed again for tourists on 'Weekend' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नवे निर्बंध : 'वीकेण्ड'ला कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्याच्या वाटा पर्यटकांसाठी पुन्हा बंद

नाशिक वन्यजीव विभागाचे वनसंरक्षक अनिल अंजनकर यांच्या आदेशान्वये सहायक वनसंरक्षक गणेश रणदिवे यांनी भंडारदरा येथील कळसुबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्यामधील २६ गावांचे सरपंच, ग्राम परिस्थितीकिय विका समितीच्या पदाधिकाऱ्यांसोबत शेंडी येथील वन विश्रामगृह येथे बै ...

जनतेचे धान्य लुटणाऱ्यावर कारवाई करा - Marathi News | Take action against those who plunder the grain of the people | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जनतेचे धान्य लुटणाऱ्यावर कारवाई करा

मालेगाव : शहरात धान्य वितरण विभागाचा भोंगळ कारभार सुरु आहे. धान्य वितरण अधिकारी दुकानांची पाहणी करत नाही. जनतेच्या धान्य लुटणाऱ्यावर कारवाई करा. नियमानुसार धान्य वाटप झाले नाही तर स्वत: स्वस्त धान्य दुकानांची पाहणी करु असा इशारा आमदार मुफ्ती मोहंमद इ ...

नांदूरशिंगोटे विद्यालयात कृषी दिन उत्साहात - Marathi News | Agriculture Day in full swing at Nandurshingote Vidyalaya | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :नांदूरशिंगोटे विद्यालयात कृषी दिन उत्साहात

नांदूरशिंगोटे : लोकशिक्षण मंडळ सिन्नर संचलित व्ही. पी. नाईक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात माजी मुख्यमंत्री व हरित क्रांतीचे जनक वसंतराव नाईक यांची जयंती कृषी दिन म्हणून साजरी करण्यात आली. ...